समाजात शांतता, सलोखा,ऐक्य राखण्यासाठी भाजपा खासदारांनी प्रयत्न करावे- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : समाजात शांतता, सलोखा आणि ऐक्य राखण्यासाठी भाजपा खासदारांनी प्रयत्न करावेत, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ही तत्व देशाच्या विकासाकरता अत्यावश्यक आहेत, असं भाजपा...

हायड्रोजन इंधनावरील पथदर्शी प्रकल्पाचं नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यावरण संवर्धनासाठी २०४७ पर्यंत  जिवांश्म इंधनांवरील अवलंबितत्व कमी करण्यासाठी हायड्रोजन इंधनावरील अवलंबितत्व वाढवणं गरजेचं आहे, असं केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. हायड्रोजन आधारित इलेक्ट्रिक...

जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील टिकन भागामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेल्याचे भारतीय लष्कराने म्हटले आहे. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यावरून...

देशातली सामूहिकता हीच भारताची शक्ती असून तोच आत्मनिर्भर भारताचा मूलाधार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली सामूहिकता हीच भारताची शक्ती आहे, आणि तोच आत्मनिर्भर भारताचा मूलाधार आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या काळात उत्तर प्रदेशात...

कोविड-१९च्या साथीमुळे जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जेईई आणि नीट परीक्षा, कोविड-19 च्या साथीमुळे केंद्र सरकारने पुढे ढकलल्या आहेत. आता जेईई मुख्य परीक्षा यावर्षी 1 ते 6 सप्टेंबर या कालावधीत तर जेईई...

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापारीनिर्वाण दिनानिमित्त ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर’ चित्रपटाचे प्रदर्शन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय संविधानाचे शिल्पकार, समाजसुधारक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापारीनिर्वाण दिनानिमित्त, उद्या म्हणजे 6 डिसेंबर रोजी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील ‘फिल्म डिव्हिजन’ च्या वतीने...

कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या दिक्षा मंचावर ‘इंटिग्रेटेड गव्हर्नमेंट ऑनलाईन ट्रेनिंग’ (iGOT) सुरु

नवी दिल्ली : कोविड -19 महामारीविरोधात भारत लढा देत आहे आणि यासंदर्भात देशात अग्रस्थानी सेवा बजावत असलेले कर्मचारी  कोविड संबंधी मदत कार्यात सहभागी झाले असून ते प्रशंसनीय काम करत आहे....

आर्थिक पॅकेज जाहीर होण्याच्या शक्यतेनं शेअर बाजारात तेजी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आर्थिक पॅकेज जाहीर होण्याची आशा आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हने रोख्यांची अमर्याद खरेदी करण्याची केलेली घोषणा या आधारावर देशातले शेअर बाजार आज तेजीत होते. सकाळच्या व्यवहारात...

गृहमंत्री अमित शहांची ओडिशातल्या जगन्नाथपुरीला भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज ओडिशातल्या जगन्नाथपुरीला भेट देऊन दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत धर्मेंद्र पधान, प्रताप सारंगी आणि प्रल्हाद सिंग हे केंद्रीय मंत्री होते. त्यानंतर ते...

वाराणसी येथील स्वयंसेवी संस्थांशी पंतप्रधानांनी साधला संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्याच्या कोविड-19 च्या काळात मदतकार्य करणाऱ्या वाराणसीतील विविध स्वयंसेवी संस्थांशी आज व्हिडीओ  कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. वाराणसीसारख्या पवित्र आणि वरदायिनी नगरीत आशा आणि उत्साहाला...