बिहारमध्ये पुरामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये पुराचं संकट तीव्र होत असून पुराचं पाणी रस्ते आणि रेल्वे रुळांवर शिरल्यानं सकाळपासून रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. सुगौली रेल्वे स्थानकावर पाणी...
हिंगणघाट जळीत प्रकरणातल्या पीडितेचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्ध्यात हिंगणघाट इथे अंगावर पेट्रोल टाकून जाळण्यात आलेल्या शिक्षिकेचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मागच्या आठवड्यात ती महाविद्यालयात जात असताना आरोपीने तिला भर रस्त्यात पेट्रोल...
भारतरत्न माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना अभिवादन!
'मिसाईल मॅन' कलाम यांच्या पाचव्या पुण्यातिथीला भारत त्यांचे स्मरण करत आहे.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शक्ती भोग फूड्स लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक केवल कृष्णन कुमार यांना...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं शक्ती भोग फूड्स लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक केवल कृष्णन कुमार यांना अटक केली आहे. दिल्ली आणि हरियाणामध्ये ९ ठिकाणी केलेल्या...
बाजारपेठेत शेतमाल वेळेवर पोहोचावा यासाठी ‘किसान रथ’ हा मोबाईल अॅंप विकसित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र शासनाच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं देशभरातील शेतकरी, व्यापारी, शेतकरी उत्पादक कंपनी आदी घटकांच्या उत्पादित शेतमाल बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्याकरिता करावी लागणारी कसरत कमी व्हावी आणि...
देशातल्या कोणत्याही महत्त्वाच्या संरक्षित स्मारकाचा उपयोग पैसे मिळवण्यासाठी केला जाणार नाही-प्रल्हादसिंग पटेल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कोणत्याही महत्त्वाच्या संरक्षित स्मारकाचा उपयोग पैसे मिळवण्यासाठी केला जाणार नाही, असं स्पष्टीकरण सांस्कृतिक मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी आज लोकसभेत दिलं आहे.
या स्मारकांची नियमित देखभाल,...
देशात आतापर्यंत ५ कोटी १५ लाखांचे लसीकरण पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीच्या २८ कोटी ३६ हजाराहून जास्त मात्रा देशात आतापर्यंत देण्यात आल्या आहेत. एकूण ५ कोटी १५ लाखांचे लसीकरण पूर्ण झाले आहे तर २२...
१६ हजार ४७९ हलक्या मशीनगन्स इस्त्रायलकडून खरेदी करण्यात येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्रालयानं इस्त्रायलच्या शस्त्रास्त्र उद्योगाशी भांडवली संपादन करार केला असून यानुसार सुमारे ८८० कोटी रुपयांच्या तब्बल १६ हजार ४७९ हलक्या मशीनगन्स इस्त्रायलकडून खरेदी करण्यात येणार...
पंतप्रधान उद्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत उच्च शिक्षणातील परिवर्तनात्मक सुधारणांवरील परिषदेत ’ उद्घाटनपर भाषण करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 7 ऑगस्ट 2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत उच्च शिक्षणातील परिवर्तनात्मक सुधारणांवरील परिषदेत ' उद्घाटनपर भाषण करणार आहेत.
मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि...
लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकार ५० टक्के लस विनामूल्य देणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकार आपल्या कोट्यातील ५० टक्के कोविड प्रतिबंधात्मक लस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना विनामूल्य देणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन...









