पी.व्ही.सिंधू ठरली ‘टाईम्स ऑफ इंडिया स्पोर्टस् अवॉर्ड २०१९’ची मानकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाईम्स ऑफ इंडिया स्पोर्टस् अवॉर्ड २०१९ हा पुरस्कार जागतिक बॅटमिंटनपटु पी.व्ही.सिंधू हिला काल नवी दिल्ली इथे जाहीर झाला. रिओ ऑलंपिक मध्ये रौप्य पदक आणि स्वित्झर्लंडच्या...
आयात केल्या जाणाऱ्या वस्तू क्षमतेनुसार देशातच बनवल्या जाव्यात – निर्मला सीतारामन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला आत्मनिर्भर बनवण्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भर दिला आहे. आयात केल्या जाणाऱ्या वस्तू क्षमतेनुसार देशातच बनवल्या जाव्यात अशी अपेक्षा त्यांनी दूरदर्शनला दिलेल्या एका...
कोविड प्रादुर्भावाचं सावट असूनही यंदा धनत्रयोदशीला देशभरात सुमारे ४० टन सोन्याची विक्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रादुर्भावाचं सावट असूनही यंदा धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर देशभरात सुमारे ४० टन सोन्याची विक्री झाली. बाजारभावानुसार या सोन्याची किंमत २० हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. गेल्या...
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार ऑक्सिजनवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर असून त्यांना कृत्रिम प्राणवायूचा पुरवठा चालू आहे, व्हेंटीलेटर लावलेला नाही असं त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. जलील पारकर यांनी...
देशात अडकलेल्या ७६९ परदेशी पर्यटकांना मदत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनापासून बचावामुळे देशभरात लागु असलेल्या संचारबंदीच्या काळात देशात अडकलेल्या ७६९ परदेशी पर्यटकांची माहिती आत्तापर्यंत मिळाली असून त्यांना आवश्यक मदत पुरवली असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं...
परराज्यातील मजुरांना सीमेपर्यंत पोहोचवा-उच्च न्यायालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊन मधे रोजगार गमावल्यानं आपापल्या गावी चालत निघालेल्या स्थलांतरित कामगारांना महामार्गांवर शोधून काढून राज्याच्या सीमेपर्यंत पोचवण्यासाठी विशेष पथकं तयार करावीत, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं ...
निर्यातबंदीबाबत फेरविचार करावा, शरद पवार यांची वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांना विनंती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपला देश सातत्यानं कांदा निर्यात करत आला आहे. निर्यात होणा-या कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी आहे. मात्र, केंद्रसरकारच्या आकस्मिक निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात एक खात्रीशीर निर्यातदार...
देशातल्या पहिल्या राष्ट्रीय खेळणी प्रदर्शन महोत्सवाला उद्यापासून सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या पहिल्याच राष्ट्रीय खेळणी प्रदर्शन महोत्सवाला उद्यापासून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सुरुवात होईल. येत्या २ मार्चपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. खेळणी उद्योगक्षेत्राच्या सर्वंकष विकासाच्यादृष्टीने संवादाला चालना...
कोरोना संसर्गित गरीबांवर सर्व उपचार होणार मोफत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या देशातल्या गरीबांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. देशातल्या ५० कोटींहून अधिक गरीबांना याचा लाभ मिळू शकेल. या अंतर्गत सर्व...
कांद्यावरची निर्यात बंदी १ जानेवारीपासून मागे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांद्यावरची निर्यात बंदी येत्या १ जानेवारीपासून मागे घेण्यात येणार आहे.
विदेश व्यापार विभागाच्या महासंचालकांनी काल याबाबत एक अधिसूचना जारी करत, एक जानेवारीपासून कांदा निर्यातीला परवानगी दिली...









