देशात कोविड प्रतिबंधक लसीकरणात १८२ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशानं कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १८२ कोटीपेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. त्यात ८२ कोटी २५ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा मिळाल्या आहेत, तर...

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्यदायी पायाभूत सुविधा अभियानाचं लोकार्पण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वाराणसी इथं प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायभूत सुविधा अभियान तसंच ५ हजार १८९ कोटी रूपये किमतीच्या विविध परियोजनाचं उदघाटन...

घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती महिनाभरात कमी होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरची वाढलेली किंमत येत्या महिन्यात कमी होण्याची शक्यता असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैर्सगिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं. आज झारखंड मध्ये रायपूर...

ग्राहक येण्याची वाट न पाहता बँकांनी त्यांच्यापर्यंत जावं असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँकांनी ग्राहक येण्याची वाट न पाहता त्यांच्यापर्यंत जावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. बँकांच्या कर्जपुरवठ्याविषय नवीदिल्ली इथे झालेल्या एका परिषदेच्या समारोप समारंभात...

मालदीव आणि श्रीलंका दौऱ्याला जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं निवेदन

मालदिवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह तसेच श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाला सिरिसेना यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करत मी येत्या 8 आणि 9 जून रोजी मालदीव आणि श्रीलंकेच्या दौऱ्यावर जात आहे. पंतप्रधानपदी पुन्हा...

मुंबईच्या आयकर विभागाद्वारे मुंबई आणि पुणे येथे गृहबांधणी प्रकल्पांवर धाड मोहिम

700 कोटी रुपयांचा आयकर वाचवण्यासाठी करण्यात आलेले गैर व्यवहार उघडकीस नवी दिल्ली : मुंबईच्या आयकर विभागाने 29 जुलै 2019 रोजी शोध आणि पकड मोहिम प्रामुख्याने 40 गृहबांधणी विकास समुहासाठी मुंबई...

पादत्राणे उद्योगाच्या प्रतिनिधींना सर्वतोपरी साहाय्याचे नितीन गडकरी यांचे आश्वासन

नवी दिल्ली : कोविड-19 च्या फैलावाला प्रतिबंध करण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी पादत्राणे उद्योगाला सरकारकडून सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन केंद्रीय एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम...

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना देशाची आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त देशभर त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार इत्यादी मान्यवरांनी आज...

भारत-कझाकिस्तान संयुक्त लष्करी कवायती काझिंद-2019 चा समारोप

नवी दिल्ली : भारत-कझाकिस्तान यांच्यातल्या चौथ्या लष्करी कवायतीचा काझिंद - 2019 चा आज उत्तराखंडमधल्या पिठोरागड येथे समारोप झाला. जंगल तसेच डोंगराळ भागातले संयुक्त प्रशिक्षण, महत्वाची व्याख्यानं, दहशतवाद विरोधी कारवाईसंदर्भात...

आदिवासी गौरव दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांच्या हस्ते रांची इथल्या भगवान बिरसा मुंडा स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचं उद्‌घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अस्मिता आणि आत्मनिर्भरता या आधारस्तंभांवर आधारित प्रगतीशील भारताची संकल्पना देशातील आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांनी मांडली, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. भगवान बिरसा मुंडा यांची जयंती...