भारताच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी देशाला उद्देशून लाल किल्ल्यावरून केलेले भाषण
माझ्या प्रिय देशवासियांनो,
स्वतंत्र्यदिनाच्या पवित्र उत्सवानिमित्त सर्व देशवासियांना अनेक अनेक शुभेच्छा! आज रक्षाबंधानाचाही सण आहे. अनेक युगांपासून चालत आलेली परंपरा भाऊ आणि बहीण यांच्यामध्ये असलेलं प्रेम, माया अभिव्यक्त करते. सर्व देशवासियांना, सर्व...
युद्धबंदीचं पुन्हा एकदा उंल्लघन करत पाकिस्तानचा पुन्हा गोळीबार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युद्धबंदीचं पुन्हा एकदा उंल्लघन करत पाकिस्तानने आज भारतीय सुरक्षा चौक्या तसंच नागरी भागावर अंदाधुंद गोळीबार केला.
पूंछ जवळ दुपारी तीनच्या सुमाराला पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला तसंच...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आत्मनिर्भर भारताचं स्वप्न विदेशी भारतीय युवकांनी उच्च महत्वाकांक्षा ठेवल्यास सहज...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विदेशातल्या युवकांनी खऱ्या मनानं आपल्या उच्च महत्वाकांक्षा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न केल्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकारण्याच्या कार्यक्रमात गती येईल, असं मत युवक...
महाराष्ट्र आणि हरियाणात भारतीय जनता पक्षाचा विजय, मतदानोत्तर चाचण्यांनी वर्तवला अंदाज
नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणात भारतीय जनता पक्षाला विजय मिळेल, असा अंदाज विविध मतदानोत्तर चाचण्यांनी वर्तवला आहे. माय एक्झीट पोल या संस्थेने भाजपा शिवसेना युती महाराष्ट्रात १८१ जागा...
निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी केंद्रीय आरोग्य योजनेअंतर्गत ओपीडी जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी केंद्रीय आरोग्य योजनेअंतर्गत ओपीडी अर्थात बाह्यरुग्ण सुविधा किंवा वैद्यकीय भत्त्याच्या माध्यमातून एक निश्चित रक्कम मिळवण्यासाठी सरकारनं सुचना जारी केल्या आहेत. दोन्हीपैकी...
चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर ९ पूर्णांक २ टक्के राहण्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवालात...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केला. चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर ९ पूर्णांक २...
अरुण जेटली यांचे निधन, उपराष्ट्रपतींकडून शोक व्यक्त
नवी दिल्ली : उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अरुण जेटली हे उत्कृष्ट संसदपटू, कायदेतज्ज्ञ, विद्वान, उत्कृष्ट प्रशासक आणि...
को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी चित्रा रामकृष्ण यांना अटक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एनएएसई अर्थात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामाकृष्णा यांना सीबीआयनं अटक केली आहे. को-लोकेशन घोटाळा प्रकरणी सीबीआयनं काल त्यांनी चौकशीसाठी...
माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाकडून शोक व्यक्त
नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे 6 ऑगस्ट 2019 च्या रात्री नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दुःखद निधन झाल्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाने शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनाने देशाने...
नवी दिल्लीतल्या प्रगती मैदानात आजपासून ३९ वा भारतीय आंतरराष्ट्रीय ‘व्यापार मेळा’ सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीतल्या प्रगती मैदानात आजपासून ३९ वा भारतीय आंतरराष्ट्रीय ‘व्यापार मेळा’ सुरु झाला. व्यवसाय सुलभता ही यावर्षीची संकल्पना आहे. केंद्रीय सुक्ष्म लघु आणि मध्यम उदयोग...









