देशात काल ३ लाख ४३ हजारांहून अधिक, तर राज्यात ४देशात काल ३ लाख ४३...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली उपचाराधीन कोविड रुग्णांची संख्या काल ५ हजार ६३२ ने घटली. सध्या देशात ३७ लाख ४ हजार ८९३ कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. देशात आतापर्यंत...

लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे आजपासून संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे आजपासून संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत.  या दौऱ्यात जनरल नरवणे या दोन देशांमधील लष्कर प्रमुख तसंच...

रुग्णांवर उपचार करायला नकार दिला तर परवाना रद्द करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खाजगी डॉक्टरच्या ओपीडी अथवा रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सेवा देण्याचे नाकारल्यास संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याबाबत कारवाई केली जाईल असा इशारा राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र...

आनंद महिन्द्र आणि ऍडोबचे अध्यक्ष यांना अमेरिकेच्या उद्योजक गटाचा पुरस्कार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देणाऱ्या अमेरिकास्थित उद्योजक गटानं महिन्द्र उद्योगाचे अध्यक्ष आनंद महिन्द्र आणि ऍडोबचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू नारायण यांच्या नावाची घोषणा २०२०...

कामगारांना स्थलांतरित होण्यापासून रोखण्याचा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा उद्योग आणि व्यापारी संघटनांना सल्ला

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी समाजात दोन व्यक्तींदरम्यान सुरक्षित अंतर राखण्याचा सामाजिक संदेश पसरविण्यासाठी मदत करण्याचे केले आवाहन नवी दिल्‍ली : कोविड-19 प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या सध्याच्या संकटकालीन आणि तणावाच्या घडीला कर्मचारी आणि...

देशभरात महत्त्वाची औषधे हवाई वाहतुकीने पुरवण्यासाठी लाईफ लाईन उडान अंतर्गत 422 विमान उड्डाणे

नवी दिल्ली : एअर इंडिया, अलियान्स एअर, भारतीय वायुदल आणि खाजगी विमान कंपन्यांनी लाइफलाइन उडान या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत एकूण 422  उड्डाणे केली आहेत.  यापैकी  अलियान्स आणि एअर इंडियाने 244 उड्डाणे करत आत्तापर्यंत 790.22 टन मालाची विमान...

केंद्राद्वारे उद्यापासून ७५ टक्के लसींचे राज्यांना मोफत वितरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय औषध प्रयोगशाळेनं मान्यता दिलेल्या लसींपैकी ७५ टक्के लसी, उद्यापासून केंद्र सरकारच्या वतीनं राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना वितरीत केल्या जाणार आहेत. लस घेण्यासाठी पात्र...

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या सत्राची सांगता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या सत्राची काल सांगता झाली. राज्यसभा आधीच संस्थगित झाली होती. काल लोकसभाही अर्थसंकल्पावरील चर्चेनंतर संस्थगित झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र ८ मार्च...

CBSE आणि ICSE च्या १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याचे निर्देश मागणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड महामरीच्या पार्श्वभूमीवर CBSE आणि ICSE च्या १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याचे निर्देश मागणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने दाखल करुन घेतली आहे. १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी...

भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघातील मर्यादित षटकांच्या पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ बरोबरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघात काल लखनौ इथं झालेल्या पाच मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना भारतानं ९ गडी राखून जिंकला असून मालिकेत १-१...