CBSE आणि ICSE च्या १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याचे निर्देश मागणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड महामरीच्या पार्श्वभूमीवर CBSE आणि ICSE च्या १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याचे निर्देश मागणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने दाखल करुन घेतली आहे. १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी...
भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघातील मर्यादित षटकांच्या पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ बरोबरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघात काल लखनौ इथं झालेल्या पाच मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना भारतानं ९ गडी राखून जिंकला असून मालिकेत १-१...
51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2020 साठी इंडियन पॅनोरमासाठीच्या चित्रपटांची अधिकृत निवड जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने 2020 साठी इंडियन पॅनोरमा विभागातील चित्रपटांची घोषणा केली. गोवा येथे 16-24 जानेवारी 2021 या 8 दिवसांच्या चित्रपट महोत्सवात नोंदणीकृत मान्यवर आणि निवड झालेल्या चित्रपटांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत निवड...
डी.सी.जी.आयची २ ते १८ वर्षांच्या मुलांवर लसीची चाचणी करण्यास मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय औषध महानियंत्रकांनी भारत बायोटेकला कोव्हॅक्सिन या कोविडप्रतिबंधक लसीची २ ते १८ वयोगटासाठीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातली मानवी चाचणी घ्यायला परवानगी दिली आहे. या संदर्भातल्या...
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १ हजार ४०७ अंकांनी कोसळला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारातल्या घसरणीचा परिणाम आज देशांतर्गत शेअर बाजारातही दिसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज १ हजार ४०७ अंकांनी कोसळला, आणि ४५ हजार ५५४ अंकांवर...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा मोदी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री श्रीमती हिराबेन यांच्या पार्थिवावर आज गांधीनगर इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीमती हिराबेन यांच्या पार्थिवाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अग्नी दिला....
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दोन अभिनव ग्राहक केंद्री उपक्रमांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या करणार प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दोन अभिनव ग्राहक केंद्री उपक्रमांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रारंभ करणार आहेत. यापैकी एक उपक्रम म्हणजे...
भारताला २०३० पर्यंत हरीत हायड्रोजनचं हब बनवण्याचं केंद्र सरकारचं उद्देश्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला २०३० पर्यंत हरीत हायड्रोजनचं हब बनवण्याचं उद्देश्य केंद्र सरकारनं आखलं असल्याची माहिती G-20 शेर्पा अमिताभ कांत यांनी दिली. ते आज नवी दिल्ली इथं ७ व्या...
जागतिक जल दिनाच्या निमित्ताने पाऊस पकडा या जलशक्ति अभियानाचा आज देशव्यापी आरंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक जल दिनाच्या निमित्ताने पाऊस पकडा या देशव्यापी जलशक्ति अभियानाचा आरंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.
या निमित्तानं केन बेटवा...
राज्यात 36 हजार क्विंटलहून अधिक कापसाची खरेदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदीच्या काळात राज्यात 36 हजार क्विंटलहून अधिक कापसाची खरेदी करण्यात आली आहे. राज्यातल्या ३४ केंद्रांवर हमीभावानुसार कापूस खरेदी सुरु असल्याचं CCI अर्थात भारतीय कापूस महामंडळानं...









