केंद्रीय पृथ्वी विज्ञान आणि अवकाश त्याचबरोबर विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह दोन दिवसांच्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय पृथ्वी विज्ञान आणि अवकाश त्याचबरोबर विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह आज दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातल्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेला आज ते भेट देणार...
जनता संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री १२ ते उद्या रात्री १० वाजेपर्यंत रेल्वे सेवा बंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात उद्या पाळण्यात येणाऱ्या जनता संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर आज मध्यरात्री १२ पासून ते उद्या रात्री १० वाजेपर्यंत रेल्वेची लांब पल्ल्याची कोणतीही प्रवासी गाडी सुटणार नाही.
उद्या सकाळी...
तमिळनाडू राज्यातल्या टाळेबंदीचा कालावधीत १२ जुलैपर्यंत वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या टाळेबंदीचा कालावधी १२ जुलैपर्यंत वाढवल्याचं तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी काल जाहीर केलं. मात्र हे करताना काही निर्बंध शिथिलही केले आहेत. राज्यातल्या कोरोना...
भारतीय नौदलाच्या समुद्रसेतू अभियानाला सुरूवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे मालदिवमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय नौदलाच्या ऑपरेशन समुद्रसेतू अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. नौदलाचं आय एन एस जलाश्व हे जहाज मालदिवमध्ये अडकलेल्या...
दिल्लीतील शाळा तत्काळ बंद ठेवण्याचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली सरकारनं दिल्लीतील सर्व सरकारी अनुदानित, खाजगी आणि महानगरपालिकेच्या शाळा आणि दिल्ली महानगरपालिका मंडळाच्या प्राथमिक शाळा तत्काळ बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या शाळा या महिन्याच्या...
‘कोविप्री’ नावानं आलेलं रेमडेसिवीर इंजेक्शन बनावट असल्याचं केंद्रसरकारचं स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बाजारात ‘कोविप्री’ या नावानं आलेलं रेमडेसिवीर इंजेक्शन बनावट असल्याचं केंद्रसरकारनं स्पष्ट केलं आहे. कोविप्रि या नावानं रेमडेसिवीर अस्तित्वात नाही असं पत्रसूचना कार्यालयानं ट्विटमधे म्हटलं आहे.
लोकांनी...
घरात रुग्णांच्या विलगीकरणाबाबत गृहमंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा प्रसार करावा – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घरात रुग्णांच्या विलगीकरणाबाबत गृहमंत्रालयानं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा प्रसार करावा, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे. लोकांनी महत्त्वपूर्ण माहिती वाचावी असं...
पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांची सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
हवामानाचा अंदाज आणि पूर्वसूचना यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर पंतप्रधानांचा भर
स्थानिक पूर्वसूचना यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी गुंतवणूक वाढवावी- पंतप्रधानांची सूचना
मुख्यमंत्र्यांकडून पूरस्थिती आणि बचावकार्याची माहिती; एनडीआरएफ सह इतर केंद्रीय...
प्रधानमंत्र्यांची आज ईशान्येकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कोविडस्थितीबाबत चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज ईशान्य भारतातल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर संवाद साधणार आहेत. दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून सकाळी 11 वाजता होणाऱ्या या बैठकीत आसाम, नागलँड, त्रिपुरा,...
पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्र परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशाविरुद्ध युवा सेनेतर्फे सर्वोच्च न्यायालयात...
नवी दिल्ली : देशातल्या सर्व विद्यापीठांनी पदवी अभ्यासक्रमांच्या, अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घ्याव्यात यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानं जारी केलेल्या आदेशाविरुद्ध युवा सेनेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
कोरोनाच्या...









