भारतीय सैन्यतुकड्यांशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधानांनी लडाखमध्ये निमू येथे दिली भेट
भारताच्या शत्रूंनी आपल्या सैन्यदलांतील तेज आणि दरारा बघितला - पंतप्रधान
गेल्या काही आठवड्यांत आपल्या सैन्यदलांनी गाजविलेल्या अतुलनीय शौर्यामुळे, भारताच्या सामर्थ्याची नोंद अवघ्या जगाने घेतली- पंतप्रधान
शांततेसाठी भारत वचनबद्ध असला तरी त्याचा...
२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातल्या शहिदांना विविध मान्यवरांसह देशाची आदरांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातल्या शहिदांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आदरांजली वाहिली. सुरक्षा दलातल्या ज्या जवानांनी कर्तव्य बजावताना शौर्य दाखवून हौतात्म्य...
देशभरात कोविड १९ प्रतिबंधक लशीच्या सुमारे ९४ कोटी ७० लाख मात्रा लाभार्थ्यांना दिल्याची केंद्रीय...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या ९४ कोटी ७० लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल ६६ लाख ८५ हजार नागरिकांना लस दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं...
जागतिक जल दिनाच्या निमित्ताने पाऊस पकडा या जलशक्ति अभियानाचा आज देशव्यापी आरंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक जल दिनाच्या निमित्ताने पाऊस पकडा या देशव्यापी जलशक्ति अभियानाचा आरंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.
या निमित्तानं केन बेटवा...
कोविड-१९ च्या लढ्यासाठी आशियाई विकास बँकेचे भारताला २ अब्ज २० कोटी अमेरिकी डॉलरचे अर्थसहाय्य्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या लढ्यासाठी आशियाई विकास बँकेनं भारताला २ अब्ज २० कोटी अमेरिकी डॉलर अर्थसहाय्य्य देण्याची ग्वाही दिली आहे. बँकेचे अध्यक्ष मसत्सुगु आसकावा यांनी राष्ट्रीय आरोग्य...
दिल्लीतील शाळा तत्काळ बंद ठेवण्याचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली सरकारनं दिल्लीतील सर्व सरकारी अनुदानित, खाजगी आणि महानगरपालिकेच्या शाळा आणि दिल्ली महानगरपालिका मंडळाच्या प्राथमिक शाळा तत्काळ बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या शाळा या महिन्याच्या...
देशातले १० हजार ८८६ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज दिवसभरात २८३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशभरातल्या कोरोनाबाधितांची संध्या ४० हजार २६३ झाली आहे. दरम्यान रुग्ण बरे होण्याचं प्रमाण २६ टक्क्यांहून...
‘कोविप्री’ नावानं आलेलं रेमडेसिवीर इंजेक्शन बनावट असल्याचं केंद्रसरकारचं स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बाजारात ‘कोविप्री’ या नावानं आलेलं रेमडेसिवीर इंजेक्शन बनावट असल्याचं केंद्रसरकारनं स्पष्ट केलं आहे. कोविप्रि या नावानं रेमडेसिवीर अस्तित्वात नाही असं पत्रसूचना कार्यालयानं ट्विटमधे म्हटलं आहे.
लोकांनी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी देशातील डॉक्टर समुदायाला संबोधित करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भारतीय वैद्यकीय संघटनेतर्फे आयोजित एका कार्यक्रमात देशातील डॉक्टर समुदायाला संबोधित करणार आहेत. कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या सर्व डॉक्टरांचा आणि त्यांनी केलेल्या...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या पंतप्रधानांसोबत दूरध्वनीवरून साधला संवाद
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्यासोबत दूरध्वनीवरून संवाद साधला.
उभय नेत्यांनी यावेळी कोविड-19 मुळे उद्भवलेल्या आणीबाणीवर आणि दोन्ही देशातील आणि प्रदेशातील...









