स्वदेशी बनावटीची आय एन एस करंज या पाणबुडीचं आज मुबंईत जलावतरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आय एन एस करंज ही संपूर्णपणे स्वदेशी बनावटीची पाणबुडी आज औपचारिकपणे भारतीय नौदलात रूजू झाली. मुंबईतल्या नौदल डॉकिर्याडमधे झालेल्या शानदार समारंभात सेवानिवृत्त अॅडमिरल व्ही एस शेखावत...

दीपांकार दत्ता नवे मुख्य न्यायाधीश?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश दीपंकर दत्ता यांना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बढती देण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने केली आहे. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या...

परदेशातून आलेल्या प्रवाशांसाठी आरोग्य मंत्रालयाच्या सुधारित मार्गदर्शक सूचना जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरोग्य मंत्रालयानं सुधारित मार्गदर्शक सूचना काल जारी केल्या. या महिन्याच्या १४ तारखेपासून ही नियमावली लागू करण्यात येणार आहे. RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल अपलोड...

संजय राऊत यांची अटक आणि इतर मुद्द्यांवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांचा गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संजय राऊत यांच्या अटकेचे पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे उमटले. त्यासह इतर अनेक मुद्यांवर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज बाधित झालं. राज्यसभेत शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी...

कोरोना बाबतचे आवश्यक नियम पाळून देशभरात आज “नीट” चं अयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीची राष्ट्रीय प्रवेश पात्रता चाचणी अर्थात नीट आज देशभरात घेण्यात येत आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभुमीवर सुरक्षित अंतराचे नियम पाळण्यासाठी यंदा परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यात आली...

शेतकऱ्यांचे हित रक्षण आणि कृषी क्षेत्राच्या विकासाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारचे सर्वोच्च...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या लक्षणीय वाढीबद्दल केंद्रीय जल शक्ती आणि सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्य मंत्री  रतन लाल कटारिया...

केंद्र सरकारने आतापर्यंत सुमारे 16.37 कोटीहून अधिक लशीच्या मात्रा राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांना...

अजूनही 79 लाखांपेक्षा जास्त मात्रा राज्यांकडे नियोजनआणि वापरासाठी उपलब्ध आहेत येत्या तीन दिवसात सुमारे 17 लाख अतिरिक्त मात्रा राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांना उपलब्ध होतील नवी दिल्ली : केंद्र सरकार, कोविड19 विरोधातला...

भारत आणि इंग्लंड यांच्यातला चौथा क्रिकेट कसोटी सामना भारताने जिंकला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड यांच्यात लंडन इथं झालेल्या चौथा क्रिकेट कसोटी सामना १५७ धावांनी जिंकून, भारतानं पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. सामन्याच्या पाचव्या...

निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला, बंगालमध्ये आज नरेंद्र मोदींच्या 2 प्रचार सभा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज राज्यात प्रचारासाठी येणार आहेत. ते सिलीगुडी आणि नाडीया जिल्ह्यांमध्ये दोन सभा घेणार आहेत. गेल्या 10 दिवसात ते चौथ्यांदा राज्यात येत...

कारखानदारी व निर्यातीला चालना देण्यासाठी उत्पादनाधारित प्रोत्साहनपर सवलत योजनेला मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या कारखानदारी क्षमता आणि निर्यातीला चालना देण्यासाठी दहा महत्वाच्या क्षेत्रांकरता उत्पादनाधारित प्रोत्साहनपर सवलत योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळाच्या...