एन आय आर एफच्या अभियांत्रिकी आणि संशोधन श्रेणीत आय आय़ टी मुंबईला तिसरं मानांकन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एन आय आर एफ, अर्थात राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन संस्थेच्या अभियांत्रिकी आणि संशोधन या श्रेणीत आय आय़ टी मुंबईला तिसरं मानांकन मिळालं आहे. केद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान...

संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला तामिळनाडूमधल्या कुन्नूर इथं आज दुपारी अपघात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडूमध्ये कुन्नूर जवळ आज दुपारी भारतीय वायुदलाचं एक हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला तर ३ जण जखमी झाले. या हेलिकॉप्टरमधून संरक्षण दल...

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना देशभरातून अभिवादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज १२५वी जयंती आहे. यानिमीत्तानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम.व्यंकैय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. आपल्या स्वतंत्र...

राज्यातल्या १४ कोटींहून अधिक लाभार्थ्यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लशीची मात्रा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोवीड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं आज १५३ कोटी लस मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. देशभरात कालपर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १५२ कोटी ८९ लाखाच्या...

किंबर्ले प्रक्रिया बैठक मुंबईत होणार

नवी दिल्ली : किंबर्ले प्रक्रिया बैठक येत्या 17 ते 21 जून दरम्यान मुंबईत होणार आहे. किंबर्ले प्रोसेस सर्टिफिकेशन स्किम केपीसीएस म्हणजे किंबर्ले प्रक्रिया प्रमाणन योजनेच्या विविध कार्यकारी गट आणि...

राष्ट्रीय आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋजुता खाडेची सुवर्णपदकांची हॅट्रिक  

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋजुता खाडेनं आज सुवर्णपदकांची हॅट्रिक नोंदवली. ओरिसात भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेत ऋजुता हिनं शिवाजी विद्यापिठाचं प्रतिनिधित्व...

लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल आज आणि उद्या दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा केंद्र सरकारनं जाहीर केला आहे. याकाळात देशभर राष्ट्र ध्वज अर्ध्यावर उतरवलेला असेल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद,...

१०० कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या लसीकरणानंतरही कोविड १९ प्रतिबंधक नियमांचं पालन करणं गरजेचं, प्रधानमंत्र्यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या १०० कोटींहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण झाले असले कोविड १९ विरोधातला लढा संपलेला नाही. त्यामुळे मास्कचा वापर करा, सुरक्षित सामाजिक अंतर ठेवा आणि कोविड १९...

भारत आणि म्यानमार दरम्यान संरक्षण सहकार्यविषयक सामंजस्य करार

नवी दिल्ली : म्यानमारचे संरक्षण प्रमुख कमांडर इन चीफ मीन आँग इयांग सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. 25 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ते भारतात असून संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद...

धवल क्रांतीचे उद्गाते डॉ. वर्गिस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त देशात राष्ट्रीय दुग्ध-दिन साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या धवल क्रांतीचे उद्गाते डॉ. वर्गिस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त आज देशात राष्ट्रीय दुग्ध-दिन साजरा करण्यात आला.1 जून हा जागतिक दुग्ध-दिन म्हणून पाळण्यात येत असला तरी...