संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचं वादग्रस्त वक्तव्य आणि अदानी घोटाळ्यात चौकशीची मागणी या मुद्यांवरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आज सलग तिसऱ्या दिवशी प्रचंड गदारोळ झाला. कामकाज...

उत्तर प्रदेशने विकसीत केले एकात्मिक कोविड नियंत्रण आणि अधिकार कक्ष तसेच युनिफाईड स्टेट कोविड...

कोविड-19 संदर्भातील उत्तम कार्यपध्दती नवी दिल्ली : भारतातील कोवीड महामारीच्या प्रादुर्भावास नवव्या महिन्यात प्रवेश करत असताना केंद्राने कोविड प्रतिसाद आणि व्यवस्थापनाच्या रणनीतीसाठी खंबीरपणे पावले उचलली असून त्याचे केंद्रबिंदू विविध राज्ये आणि...

सुशांत सिंग राजपुतची हत्या नसून आत्महत्या असल्याचं एम्सच्या अहवालात स्पष्ट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुशांत सिंग राजपुतची हत्या नसून आत्महत्या असल्याचा अहवाल अखील भारतीय आयुर्वीज्ञान परिषद अर्थात, एम्सनं दिला आहे. सीबीआयला सुपूर्द केलेल्या कायदेशीर वैद्यकीय अहवालात हे स्पष्ट करण्यात आलं...

युवा पिढीला स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात भाग घेण्यासाठी पॅरालम्पियन्सनी प्रोत्साहन द्यावे – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो पॅरालिम्पिकमधे १९ पदकांची कमाई करुन इतिहास घडवणाऱ्या भारतीय खेळाडूंचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. या खेळाडूंनी आपला सकारात्मक दृष्टीकोन आणि मेहनतीच्या जोरावर...

आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट सेवा पुन्हा सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय टपाल विभागानं १५ देशांसाठी आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट सेवा पुन्हा सुरु केली आहे. तसंच यापूर्वी उपलब्ध गंतव्य ठिकाणांसाठी आंतरराष्ट्रीय ट्रॅक पैकेट सेवाही सुरु केली आहे. या...

राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचा भारतीय हवाई दलात आज समारंभपूर्वक समावेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचा आज अंबाला इथल्या वायुसेनेच्या तळावर झालेल्या विशेष समारंभात भारतीय हवाई दलात समावेश करण्यात आला. यावेळी सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात आली. संरक्षण...

नितीन गडकरींकडून पंतप्रधान कक्षाला मदत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी रस्ते वाहतूक आणि राज्यमहामार्ग मंत्री नितीन गडकरी आपलं एक महिन्याचं वेतन पंतप्रधान मदत कक्षाला देणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी यासंकटावर मात करण्यासाठी मदत करावी...

गव्हाचे दर वाढले असले तरी देशातली सार्वजनिक वितरण व्यवस्था सुरळीतपणे सुरु राहण्याची केंद्रसरकारची ग्वाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारपेठेत गव्हाचे दर वाढले असले तरी देशातली सार्वजनिक वितरण व्यवस्था सुरळीतपणे सुरु राहील, अशी ग्वाही अन्न आणि ग्राहक व्यवहार सचिव सुधांशु पांडे यांनी दिली आहे....

दिल्लीतल्या ट्रॅक्टर फेरीमध्ये घडलेल्या हिंसक घटनांनंतर काही शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनातून, भारतीय किसान युनियन तसेच राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. हिंसाचाराचा मार्ग ज्यांनी स्वीकारला आहे, त्यांच्यासोबत...

देशात कृष्मजन्माष्टमी उत्साहात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीकृष्ण जन्मोत्सव अर्थात जन्माष्टमीचा सण आज साऱ्या देशभर साजरा होत आहे. श्रीकृष्णाचं जन्मस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तरप्रदेशातील मथुरा आणि वृंदावन इथल्या तसंच देशभरातल्या श्रीकृष्ण मंदिरांमध्ये...