सोनु सुद मजुरांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिनेता सोनु सुद यानं लॉकडाऊनच्या काळात घरी परततांना मृत वा जखमी झालेल्या ४०० स्थलांतरित मजुरांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचं ठरवलं आहे. यासाठी त्यांनी उत्तर प्रदेश,...
देशात कृष्मजन्माष्टमी उत्साहात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीकृष्ण जन्मोत्सव अर्थात जन्माष्टमीचा सण आज साऱ्या देशभर साजरा होत आहे. श्रीकृष्णाचं जन्मस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तरप्रदेशातील मथुरा आणि वृंदावन इथल्या तसंच देशभरातल्या श्रीकृष्ण मंदिरांमध्ये...
सीबीएसई १२ वीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापनासाठी समिती स्थापन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय परिक्षा बोर्ड अर्थात सीबीएसईनं १२ वीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्याचं एक निश्चित धोरण ठरवण्यासाठी १२ सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. ही...
युपीएससीची पूर्व परीक्षा आणि वन सेवा परीक्षा देणाऱ्यांना पुन्हा मिळणार परीक्षा केंद्र निवडण्याची संधी
नवी दिल्ली : UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाची २०२० सालची पूर्व परीक्षा तसंच २०२० सालची भारतीय वनविभाग सेवा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना आपलं परीक्षा केंद्र निवडण्याची आणखी एक संधी मिळणार...
योग गुरु रामदेव बाबांना सरकारकडून इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : योग गुरु रामदेव बाबा यांनी विकसित केलेल्या कोरोनील या औषधानं कोरोना बरा होतो अशी जाहिरात केली, तर फसवी जाहिरात केल्याच्या आरोपावरून अन्न आणि औषध प्रशासन...
आगामी काळात ‘टू व्हिलर टॅक्सी’ ही संकल्पना रोजगार निर्मितीची नवीन वाट ठरेल – नितीन...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे सर्वच औद्योगिक आणि अन्य क्षेत्रांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले. अशा स्थितीतही ऑटोमोबाईल क्षेत्राने मात्र चांगली कामगिरी केली ही आनंदाची बाब आहे. आगामी काळात ‘टू...
लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे आजपासून संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे आजपासून संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. या दौऱ्यात जनरल नरवणे या दोन देशांमधील लष्कर प्रमुख तसंच...
अग्नीपथ योजनेअंतर्गत अग्नीवीर भरतीसाठी यंदा २३ वर्षांपर्यंतचे युवक पात्र
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केन्द्र सरकारनं अग्निपथ योजनेच्या भरतीसाठीची वयोमर्यादा २१ वरून २३ वर्षापर्यंत वाढवली आहे. वयोमर्यादेची ही सूट केवळ या वर्षीच्या भरतीसाठी लागू राहणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट...
वर्ष 2020-21 साठी जीएसटी भरपाईची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी कर्ज घेण्याचे पर्याय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 27 ऑगस्ट 2020 रोजी, जीएसटी परिषदेच्या 41 व्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार वर्ष 2020-21 साठी जीएसटी भरपाईची आवश्यकता पूर्ण करण्यासाठीचे राज्यांना कर्ज घेण्याचे दोन पर्याय कळविण्यात...
रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे-थे ठेवण्याचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेनं पतधोरणाच्या द्वैमासिक आढाव्यानंतर यंदाही व्याजदर जैसे-थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेपो रेट ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ३ पूर्णांक ३५ टक्के...









