युवा पिढीला स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात भाग घेण्यासाठी पॅरालम्पियन्सनी प्रोत्साहन द्यावे – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो पॅरालिम्पिकमधे १९ पदकांची कमाई करुन इतिहास घडवणाऱ्या भारतीय खेळाडूंचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. या खेळाडूंनी आपला सकारात्मक दृष्टीकोन आणि मेहनतीच्या जोरावर...
आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट सेवा पुन्हा सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय टपाल विभागानं १५ देशांसाठी आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट सेवा पुन्हा सुरु केली आहे. तसंच यापूर्वी उपलब्ध गंतव्य ठिकाणांसाठी आंतरराष्ट्रीय ट्रॅक पैकेट सेवाही सुरु केली आहे.
या...
राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचा भारतीय हवाई दलात आज समारंभपूर्वक समावेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचा आज अंबाला इथल्या वायुसेनेच्या तळावर झालेल्या विशेष समारंभात भारतीय हवाई दलात समावेश करण्यात आला. यावेळी सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात आली. संरक्षण...
आदर्श भाडे कायदा संहितेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कुठेही भाड्यानं घर घेणं सोपं व्हावं याकरता तयार केलेल्या आदर्श भाडे कायदा संहितेला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या संहितेच्या आधारे राज्य सरकारं आणि...
देशात आतापर्यंत १५ लाख ८२ हजार दोनशे एक लोकांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत एकंदर १५ लाख ८२ हजार दोनशे एक लोकांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे. दरम्यान...
३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत, महाराष्ट्राचा युवा नेमबाज रुद्राक्ष पाटील आणि आर्या बोरसे अंतीम...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अहमदाबाद इथं सुरु असलेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत, महाराष्ट्राचा युवा नेमबाज रुद्राक्ष पाटील आणि आर्या बोरसेनं अंतीम फेरी गाठली आहे. हे दोन्ही युवा नेमबाज...
सोनु सुद मजुरांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिनेता सोनु सुद यानं लॉकडाऊनच्या काळात घरी परततांना मृत वा जखमी झालेल्या ४०० स्थलांतरित मजुरांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचं ठरवलं आहे. यासाठी त्यांनी उत्तर प्रदेश,...
प्रत्येकाला १ हजार रुपये मदत म्हणून दिले जात असल्याचं वृत्त खोटं – केंद्र सरकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना सहाय्यता योजने अंतर्गत, प्रत्येकाला १ हजार रुपये मदत म्हणून दिले जात असल्याचं वृत्त खोटं असल्याचा खुलासा, केंद्र सरकारनं केला आहे.
या योजनेसाठी अमुक एका संकेतस्थळाला...
ज्येष्ठ नागरिकांना टपाल बँकिंग सेवा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अकोला टपाल विभाग ज्येष्ठ नागरिकांना आणि ज्या कुटुंबात तरूण नाहीत अशा कुटुंबांना टपाल कार्यालयांमार्फत बँकांची सेवा प्रदान करणार आहे.
राष्ट्रीयकृत बँकेमध्ये ज्यांची...
29 लाखाहून अधिक नागरिकांना काल मिळाली कोरोन प्रतिबंधक लसीची मात्र
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आत्त्तापर्यंत कोरोन प्रतिबंधक लसीच्या पहिली आणि दुसरी मिळून 20 कोटी 57 लाख 20 हजार 660 मात्रा देण्यात आल्या. काल दिवस भरात 29 लाख 19...









