राष्ट्रीय कौशल्य परिषदेतर्फे आयोजित स्पर्धेत 200 पेक्षा जास्त सहभागी स्पर्धकांचा गौरव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयातर्फे आयोजित इंडीया स्किल्स २०२१ या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने दुसरा क्रमांक मिळवला आहे. विविध विभागात मिळून एकूण २७० स्पर्धकांना काल सन्मानपूर्वक पदकं...
19 वर्षाखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतल्या भारत आणि श्रीलंकेतला अंतिम सामन्यात पावसाचा अडथळा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुबईत १९ वर्षाखालच्या आशिया चषक एकदिवस क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या अंतिम लढतीत पावसाचा व्यत्यय आला आहे. या सामन्यात श्रीलंकेनं नाणेफेक...
परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रींगला आजपासून २ दिवस बांग्लादेशाच्या दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रींगला आजपासून २ दिवस बांग्लादेशाच्या दौऱ्यावर जात आहेत. ते आज बांगलादेशाचे परराष्ट्र मंत्री ए के अब्दुल्ल मोमीन आणि परराष्ट्र सचिव मसूद बिन...
भारत संयुक्त राष्ट्राच्या एकजुटीसाठी वचनबद्ध – परराष्ट्र व्यवहारमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज संयुक्त राष्ट्र दिनानिमित्त भारताच्या संयुक्त राष्ट्रसाठीच्या वचनबद्धतेला दुजोरा दिला. यावेळी पाठवलेल्या संदेशात डॉ जयशंकर यांनी सुधारित बहुपक्षीयतेच्या महत्त्वाचा...
कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणात देशाने १४३ कोटी लसमात्रांचा टप्पा केला पार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणात देशानं काल १४३कोटी लसमात्रांचा टप्पा पार केला. कालच्या दिवसभरात देशात ५७ लाखाहून अधिक लसमात्रा दिल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्रालयानं कळवलं आहे. देशात आजच्या दिवशी...
चित्रपट सृष्टीतल्या रोजंदारी करणाऱ्या कामगारांना बॉलिवूडची मदत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदी मुळे भरडलेल्या चित्रपट सृष्टीतल्या रोजंदारी करणाऱ्या कामगारांच्या बँक खात्यामध्ये अभिनेता सलमान खानने पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे, अशी माहिती चित्रपट कामगार संघटनेचे...
लष्करातील रिक्त पदे
नवी दिल्ली : 1 जानेवारी 2019 पर्यंतच्या माहितीनुसार लष्करात एकूण 45,634 पदे रिक्त आहेत. यात सेकंड लेफ्टनंट पदाच्या वरची 7,399 पदे आहेत. लष्करातील भर्तीबाबत, भर्तीच्या अधिसूचनेसह प्रसिद्धीवर झालेला गेल्या...
केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना खाती वाटप
नवी दिल्ली : पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना खाती दिलेली आहेत. हे खाते वाटप पुढील प्रमाणे :-
नरेंद्र मोदी
पंतप्रधान तसेच कर्मचारी, जन तक्रार आणि...
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावर स्वाक्षरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावर अर्थात इंडस एक्टवर काल स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या उपस्थितीत,...
येत्या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँक डिजिटल चलन सादर करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या आर्थिक वर्षापासून रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून भारत स्वत:ची डिजिटल करन्सी सुरु करणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. डिजिटल रुपी असं हे चलन असेल. रिझर्व्ह बँक ऑफ...








