कोरोनामुक्त गावांमधे येत्या १५ तारखेपासून इयत्ता ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करायची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुक्त गावांमधे येत्या १५ तारखेपासून इयत्ता ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करायची तयारी राज्य शासनानं केली आहे. शेवटच्या घटकातल्या मुलांपर्यंत शिक्षण पोचवण्यासाठी मिश्रित...
महिलांचा यश साजरे करुन समान जग निर्माण करण्याचे आवाहन – उपराष्ट्रपती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांमधल्या महिलांचा यश साजरं करुन अधिक लिंगभाव समान जग निर्माण करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केले.
देशवासियांनी लिंगविषयक भेदभाव आणि...
नवीन टपाल कार्यालय विधेयक आज लोकसभेत मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवीन टपाल कार्यालय विधेयक आज लोकसभेत गदारोळात मंजूर झालं. १८९८च्या भारतीय टपाल कार्यालय कायद्याची जागा हे विधेयक घेईल. राज्यसभेने हे विधेयक यापूर्वीच मंजूर झालं आहे. नवीन...
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज अंतिम सामन्यात दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएल क्रिकेट स्पर्धेतला दुसरा उपांत्य सामना आज रॉयल चॅलेजर्स बंगळुरू आणि कोलकात्ता नाईट रॉयर्डस यांच्यात होणार आहे. आज संध्याकाळी ७.३० वाजता शारजाह इथं हा सामना...
आशियाई क्रीडास्पर्धांमधे भारताची आजवरची सर्वाधिक पदकांची कमाई
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हाँगझो आशियाई क्रीडा स्पर्धांमधे आज तिरंदाजीच्या सांघिक प्रकारात ओजस देवतळे, प्रथमेश जावकर आणि अभिषेक शर्मा यांच्या चमूनं कोरियाच्या संघाचा २३५ विरुद्ध २३० असा पराभव करुन सुवर्णपदक...
स्वदेशी विमानवाहू जहाज विक्रांतचा सागरी चाचण्यांचा चौथा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वदेशी विमानवाहू जहाज विक्रांतचा सागरी चाचण्यांचा चौथा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत जहाजाच्या जलावतरणाचं लक्ष्य ठेवण्यात आलं असल्याचं संरक्षण मंत्रालयाने सांगितल आहे.
विक्रांतची...
भारतीय उद्योजकांनी विश्वस्तरीय मानकांनुसार उत्पादनं तयार करावीत असं पंतप्रधानांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय उत्पादनांचाच वापर करण्याच्या दिशेनं मोठ्या प्रमाणात वैचारिक परिवर्तन होत असून या परिवर्तनाच्या परिणामांचा अंदाज घेणं भल्या भल्या अर्थतज्ज्ञांनाही कठीण जाईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र...
स्त्रियांचं आयुष्य सुखकर करण्यासाठी आपल्या सरकारनं सर्व प्रयत्न केल्याचा प्रधानमंत्र्यांचा दावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्त्रियांचं आयुष्य सुखकर करण्यासाठी आपल्या सरकारनं सर्व प्रयत्न केल्याचा दावा पंतप्रधानांनी काल केरळच्या थ्रिशूर इथं भाजपानं आयोजित केलेल्या विशाल महिला मेळाव्यात बोलताना केला. स्वातंत्र्यप्राप्तीपासून केरळवर...
चेन्नई मेट्रो दुसऱ्या टप्प्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज एका दिवसाच्या चेन्नई दौर्या वर आहेत. या दौऱ्यात मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन होणार आहे. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी...
कोरोना महामारीविरुद्ध लढण्यासाठी टीका उत्सव महत्वाची भूमिका बजावणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या वेगानं वाढत असल्यामुळं कोरोनाविरुद्धचा लढा अधिक बळकट करण्यासाठी देशभरात आजपासून टिका उत्सव अर्थात लसीकरण उत्सव आयोजित करण्यात येत आहे. हा व्यापक...









