देशात काल ३ लाख २६ हजार ९८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९च्या देशभरातल्या उपचाराधीन रुग्णसंख्येत आजही घट नोंदवली गेली. काल ३ लाख ५३ हजार २९९ रुग्ण बरे झाले, आतापर्यंत २ कोटी ४ लाख ३२ हजार ८९८...

देशात आत्तापर्यंत १७ कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधंक लसीच्या १७ कोटी २७ लाखांपेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल २५ लाखांपेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं....

संरक्षण अभिनव संशोधणासाठी ५ वर्षांकरता ४९८ कोटी रुपयांची तरतूद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षणविषयक उपकरणांमधे अभिनव संशोधन करणाऱ्या संरक्षण अभिनवता संस्थेसाठी आगामी ५ वर्षांकरता ४९८ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्याचा प्रस्ताव संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मंजूर केला...

ज्ञानवापी मशीदीसंदर्भात कोणताही वाद न करता न्यायालयाचा निर्णय मान्य करावा – मोहन भागवत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्ञानवापी मशीदीसंदर्भातला इतिहास आपण बदलू शकत नाही, त्यामुळे दोन्ही पक्षांनी कोणताही वाद न करता न्यायालयाचा निर्णय मान्य करावा, असं राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत...

रेल्वेच्या प्रवासी तिकिट दरांमध्ये वाढीची शक्यता भारतीय रेल्वेनं फेटाळली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेच्या प्रवासी तिकिट दरांमध्ये वाढीची शक्यता भारतीय रेल्वेनं फेटाळली आहे. याबाबत काही प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्या पूर्णतः निराधार असल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलं आहे. या बातम्यांमध्ये...

कोविड१९ साठीच्या पीपीई कीट्सच्या निर्यातीला केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाची परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ साठीच्या पीपीई कीट्सच्या निर्यातीला केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं परवानगी दिली आहे. ही परवानगी दरमहा ५० लाख कीट्सकरता आहे. त्यामुळे निर्यातीला चालना मिळेल, असं केंद्रीय वाणिज्य...

देशातल्या नागरिकांना मिळाल्या कोविड प्रतिबंधक लशीच्या ९९ कोटी २० लाखांहून अधिक मात्रा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या नागरिकांना कोविड प्रतिबंधक लशीच्या आतापर्यंत ९९ कोटी २० लाखांहून अधिक मात्रा मिळाल्या आहेत. आज २० लाखांहून अधिक मात्रा लाभार्थ्यांना देण्यात आल्या. देशातल्या ७० कोटी...

FSSAI क्रमवारीत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या मोठ्या राज्यांमध्ये अन्न सुरक्षेच्या क्रमवारीत राज्याचा तिसरा क्रमांक लागला आहे. FSSAI अर्थात भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं ही आकडेवारी जाहीर केली आहे. मोठ्या...

जेईई मेन परीक्षा लांबणीवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी संयुक्त प्रवेश परीक्षा अर्थात यावर्षीची जेईई मेन परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री...

आकाशवाणीच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रधानमंत्री यांचा उद्या जनतेशी संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी ११ वाजता आकाशवाणीच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ७८ वा भाग असेल. आकाशवाणी...