विद्यार्थ्यांमधली गुणवत्ता शोधण्याच्या प्रक्रियेत मातृभाषेतले शिक्षण महत्त्वाचे – द्रौपदी मुर्मू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मातृभाषेतील शिक्षण हा विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता शोधण्याच्या प्रक्रियेतला महत्त्वाचा टप्पा आहे आणि नव्या शैक्षणिक धोरणात यावर भर देण्यात आल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. मातृभाषेतल्या शिक्षणामुळं...

देशातील कोविड-19 ची परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्राद्वारे सहा सक्षम गटांची पुनःस्थापना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली कोविड-19 ची स्थिती हाताळण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सहा सक्षम गटांची फेररचना करून केंद्र सरकारनं त्यांचे 10 गट तयार केले आहेत. सध्याच्या परिस्थितीमुळे निर्माण झालेली...

कोविड19 मुळे उद्भवलेली स्थिती हाताळण्यात राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला अपयश आल्याचा आरोप करत भाजपाचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड 19 मुळे उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यात राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला दारुण अपयश आल्याचा आरोप करत प्रदेश भाजपानं आज राज्यव्यापी महाराष्ट्र बचाव आंदोलन छेडलं आहे. कोविड 19...

दशावतारी कलाकार सुधीर कलिंगण यांच्या नावाने दरवर्षी दशावतार महोत्सवाचे आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दशावतारी कलाकार सुधीर कलिंगण यांच्या नावाने दरवर्षी दशावतार महोत्सव आयोजित केला जाईल अशी घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी  कुडाळ इथं आज केली. दशावतारी कला ही...

दिल्लीतलं प्रदूषण कमी करण्यासाठी शाळा, महाविद्यालयं आणि वाचनालयं बंद ठेवण्याचा सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतलं प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली सरकारने पुढील आदेशापर्यंत सर्व शाळा, महाविद्यालयं आणि वाचनालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली सरकारच्या सर्व सरकारी कार्यालयांतले सर्व कर्मचारी...

देशातल्या ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोविड१९ प्रतिबंधक लस द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोविड१९ प्रतिबंधक लस द्यायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं माहिती...

प्रधानमंत्री येत्या रविवारी आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी ११ वाजता आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा ७५ वा भाग आहे. आकाशवाणी...

आजादी का अमृत महोत्सवचा एक भाग म्हणून आजपासून फिट इंडिया फ्रीडम रन २चा प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजादी का अमृत महोत्सवचा एक भाग असलेल्या 'फिट इंडिया फ्रीडम रन टू' ला केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद...

उत्पादन क्षेत्राच्या शिथिलीकरणासाठी सुधारित मार्गदर्शक तत्व जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या २० तारखेपासून केंद्रानं हॉटस्पॉट बाहेर असलेल्या उत्पादन क्षेत्राच्या शिथिलीकरणासाठी सुधारित मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. विशेष आर्थिक क्षेत्र तसच निर्यातक्षम क्षेत्रांचा यात समावेश आहे....

देशातला रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३९ शतांश टक्क्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं ५० कोटी ६८ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या २४ तासात लसींच्या ५५ लाख ९१ हजार मात्रा देण्यात आल्या. काल दिवसभरात...