देशभरातल्या विविध राज्यांना द्रवरुप वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा करण्याचं काम भारतीय रेल्वेनं अव्याहतपणे सुरु ठेवलं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या विविध राज्यांना द्रवरुप वैद्यकीय ऑक्सिजन म्हणजेच एलएमओ चा पुरवठा करण्याचं काम भारतीय रेल्वेनं अव्याहतपणे सुरु ठेवलं आहे. आतापर्यंत ३२ हजार मेट्रीक टन एलएमओचा पुरवठा ऑक्सिजन ...
तेल विपणन कंपन्यांकडून इथनॉल मिश्रित पेट्रोलला प्रोत्साहन देण्यासाठी इथनॉलच्या परिवहन दरांमध्ये बदल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तेल विपणन कंपन्यांकडून इथनॉल मिश्रित पेट्रोलला प्रोत्साहन देण्यासाठी इथनॉलच्या परिवहन दरात बदल करण्यात आला आहे. राष्ट्री य जैव इंधन-2018 च्या इथनॉल मिश्रित धोरणानुसार सरकारी तेल...
जागतिक हत्ती दिनानिमित्त प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पोर्टल, दस्ताऐवजाचं अनावरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक हत्ती दिनाच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते एका पोर्टलचं आणि एका दस्ताऐवजाचं अनावरण करण्यात आलं. हत्तींच्या संरक्षणासाठी या...
राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकत्रित कृती करण्याचं भूपेंद्र यादव यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकत्रित कृती करण्याचं आवाहन सर्व संबंधितांना केलं. नवी दिल्ली इथं...
शेतक-यांनी काल पुकारलेल्या रेल्वे रोको आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार नाही झाला – रेल्वे मंत्रालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतक-यांनी काल पुकारलेल्या रेल्वे रोको आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार झाला नाही. यामुळे देशभरातील गाड्यांच्या वेळापत्रकावर फारसा परिणाम झाला नसल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. देशातल्या...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नाशिकमध्ये सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल रुग्णालयाचं उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज नाशिकमध्ये सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल रुग्णालयाचं दूर दृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आलं. नाशिकमधलं सद्गुरु मोरेदादा धर्मादाय रुग्णालय हे १ हजार...
एप्रिल महिन्यात वस्तु आणि सेवा कराचं १,४१,३८४ कोटी रुपयांचं विक्रमी संकलन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एप्रिल महिन्यात जी एस टी अर्थात वस्तू आणि सेवा कराचे विक्रमी १,४१,३८४ कोटी रुपये उत्पन्न मिळालं आहे. त्यापैकी केंद्रीय जी एस टी २७,८३७ कोटी रुपये,...
शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी चर्चेसाठी पुढील तारीख ठरवावी – केंद्राचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी सरकार बरोबरच्या चर्चेची पुढील तारीख ठरवावी अस आवाहन केंद्रसरकारनं केलं आहे . कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव विवेक अगरवाल...
देशाचे नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस अॅडमिरल आर. हरी कुमार यांची निवड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं देशाचे नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस अॅडमिरल आर. हरी कुमार यांची निवड केली आहे. सध्या त्यांच्याकडं नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन...
शेतकऱ्यांना जुन्याच किंमतीत खतं मिळणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खतांच्या आंतरराष्ट्रीय किंमती वाढलेल्या असल्या तरीही शेतकऱ्यांना जुन्या दरानं खतं पुरवण्यासाठी केंद्र सरकारनं डीएपी सबसिडीमध्ये १४० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील...









