भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज १४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर यांची जयंती आज जगभर साजरी होत आहे. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र अत्यंत साधेपणानं आणि गर्दी न करता...

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सलग अकराव्या दिवशी सहा लाखांपेक्षा कमी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांची संख्या काल सलग अकराव्या दिवशी सहा लाखांपेक्षा कमी राहिली. सध्या देशात 5 लाख 9 हजार सहाशे 73 रुग्णांवर उपचार...

कोविड १९ मुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई द्यावीच लागेल- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ मुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना नुकसान भरपाईची रक्कम देण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वं तयार करण्याचे निर्देश, सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला दिले आहेत. न्यायमूर्ती...

भारताची विश्वासार्हता आणि संधी वाढल्यानं जग भारताकडे आशेनं बघत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सगळं विश्व आज भारताकडे सकारात्मक आणि आशेनं बघत आहे, कारण भारताकडे विश्वासार्हता, वाव आणि संधी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे....

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला कोविड नियंत्रणासाठी लष्कराच्या तयारीचा आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज, देशातल्या कोरोनास्थितीविरोधात लढा देण्यासाठी लष्करानं केलेल्या तयारीचा, आणि हाती घेतलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. यासंदर्भात प्रधानमंत्र्यांनी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्याशी...

लहान शेतकरी,महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार नेहमी कटिबद्ध – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरात मधल्या बनासकांठा जिल्ह्यातल्या दियोदार इथं अनेक विकास कामांचं लोकसमर्पण तसंच भूमिपूजन झालं. प्रधानमंत्र्यांनी बनास डेअरी संकुल, बटाटा प्रक्रिया संयंत्र,जैविक...

सीजीएसटी आणि आयजीएसटी विधेयकं लोकसभेत चर्चेविना मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत आज केंद्रीय वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक २०२३ आणि एकात्मिक वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक २०२३ चर्चेविना  मंजूर झालं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी...

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची संख्या ३२ कोटींच्या पलीकडे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा काल संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ३२ कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे एकंदर ३२,१७,६०,०७७ लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. २१ जूनपासून सुरु करण्यात...

सर्वात जास्त प्रमाणात आकाशवाणी ऐकणाऱ्या देशांच्या गटात नेपाळ चा प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळने सर्वात जास्त प्रमाणात आकाशवाणी ऐकणाऱ्या देशांच्या गटात पहिल्यांदाच प्रवेश केला असल्याची माहिती, माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिली आहे. नेपाळमधे विविध भारती नॅशनल, एआयआर उटी, एफएम रेनबो...

केंद्र सरकारचे ड्रोनविषयक नवीन धोरण आजपासून लागू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने ड्रोनविषयक नवीन धोरण २०२१ आजपासून लागू केलं. त्यानुसार विमानतळांवरील यलो झोनची मर्यादा ४५ किलोमीटरवरून १२ किलोमीटर करण्यात आली आहे. विमानतळापासून ८ ते १२...