देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची संख्या ३२ कोटींच्या पलीकडे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा काल संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ३२ कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे एकंदर ३२,१७,६०,०७७ लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
२१ जूनपासून सुरु करण्यात...
तरुणांना कौशल्यपूर्ण काम करता यावं यासाठी सरकार अथक कार्य करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोट्यवधी तरुणांना कौशल्यपूर्ण काम करता यावं यासाठी सरकार गेल्या काही वर्षांत कौशल विकास केंद्रांद्वारे अथक कार्य करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. “पीएम विश्वकर्मा...
सर्वात जास्त प्रमाणात आकाशवाणी ऐकणाऱ्या देशांच्या गटात नेपाळ चा प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळने सर्वात जास्त प्रमाणात आकाशवाणी ऐकणाऱ्या देशांच्या गटात पहिल्यांदाच प्रवेश केला असल्याची माहिती, माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिली आहे.
नेपाळमधे विविध भारती नॅशनल, एआयआर उटी, एफएम रेनबो...
केंद्र सरकारचे ड्रोनविषयक नवीन धोरण आजपासून लागू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने ड्रोनविषयक नवीन धोरण २०२१ आजपासून लागू केलं. त्यानुसार विमानतळांवरील यलो झोनची मर्यादा ४५ किलोमीटरवरून १२ किलोमीटर करण्यात आली आहे. विमानतळापासून ८ ते १२...
राष्ट्रीय आपत्ती निवारण दलानं आजपर्यंत एक लाखांहून अधिक प्राण वाचवले – नित्यानंद रॉय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारला आपत्ती निवारण दलावर पूर्ण विश्वास आहे, अशा शब्दात गृहराज्यमंत्री नित्यानंद रॉय यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 16 व्या राष्ट्रीय आपत्ती निवारण दिनाच्या स्थापना निमित्तानं...
मार्च ते मे महिन्यादरम्यान देशाच्या मध्य आणि वायव्य भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२३ च्या मार्च ते मे महिन्यादरम्यान भारताच्या मध्य आणि वायव्य भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मात्र मध्य भारतात मार्च महिन्यात उष्णतेच्या लाटेचा...
राजनाथ सिंह यांनी जम्मू आणि काश्मिर मध्ये राष्ट्रीय छात्र सेनेच्या आणखी चार तुकड्या वाढवण्याच्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू आणि काश्मिर मध्ये राष्ट्रीय छात्र सेनेच्या आणखी चार तुकड्या वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामध्ये काश्मिर मध्ये उधमपूर आणि कुपवाडा, लडाखमध्ये...
देशातल्या बँका प्रशासकीयदृष्ट्या सक्षम होत असल्या तरी सामाजिक दृष्टिकोनातून अधिक सुधारणा आवश्यक – रिझर्व...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या बँका प्रशासकीयदृष्ट्या सक्षम होत असल्या तरी सामाजिक दृष्टिकोनातून अधिक सुधारणा आवश्यक असल्याचं भारतीय रिझर्व बँकेच्या अभ्यास अहवालात म्हटलं आहे. भारतीय बँकांचं ‘प्रशासन, कार्यक्षमता आणि सुबोधता”...
मिशन गगनयान – कर्मचाऱ्यांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलाच्या कोची इथल्या ‘वॉटर सर्वायवल ट्रेनिंग फॅसिलिटी’ (डब्ल्यूएसटीएफ) मध्ये मिशन गगनयानच्या पहिल्या टप्प्यातील यान परत मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. प्रशिक्षण घेतलेल्या तुकडीत...
जम्मू आणि काश्मीर चकमकीत दोन दहशतवादी ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरमधील शौपिया जिल्ह्यातील सादिक खान भागात काल संध्याकाळी सुरक्षा बलं आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर ए तोयबा...









