देशात आतापर्यंत १०२ कोटी ३१ लाखापेक्षा जास्त मात्रा वितरीत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत १०२ कोटी ३१ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल १२ लाख ३१ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना लस दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. महाराष्ट्रात...
प्रधानमंत्र्याच्या हस्ते वाराणसीताल विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ७ तारखेला वाराणसीला भेट देणार आहेत. यावेळी १८०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांच्या कामाचे उद्घाटन तसंच पायाभरणी त्याच्या हस्ते होणार आहे.
तसंच रुद्राक्ष...
एम. वेंकैया नायडू यांनी राज्यसभेतल्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेचे सभापती एम वेंकैया नायडू यांनी आज राज्यसभेतल्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज सुरळीत व्हावं यादृष्टीनं सहकार्य करण्याचं आवाहन नायडू यांनी बैठकीत...
देशातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्थांमध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विशेष स्थान -राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४५ व्या अभ्यासक्रमाच्या दीक्षांत समारंभाला भारताच्या राष्ट्रपतींची सन्माननीय उपस्थिती
पुणे : देशातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्थांमध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विशेष स्थान असून सशस्त्र दल आणि देशासाठी एक मजबूत...
लडाखमध्ये उद्यापासून ५ दिवस पहिल्या हिमालयन चित्रपट महोत्सवाचं आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लडाखमधील लेह इथं पाच दिवसांचा हिमालयन चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला असून उद्या शुक्रवारी, २४ तारखेला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते...
आरोग्य विषयक पायाभूत सुविधांचे जलदगतीने सक्षमीकरण करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अधिकारी वर्गाला आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आरोग्य विषयक पायाभूत सुविधांचं जलदगतीनं सक्षमीकरण करण्याचं आवाहन अधिकारी वर्गाला केलं आहे. काल कोविड-१९ संर्दभातल्या सद्यस्थितीबाबत उच्च अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत...
वर्षाच्या अखेरीपर्यंत प्रौढ लोकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात येईल – केंद्रिय आरोग्यमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या वर्षाच्या अखेरीपर्यंत देशातील सर्व प्रौढ लोकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात येईल, असं केंद्रिय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितलं. भविष्यात विषाणुचं उत्परिवर्तन आणि मुलांना असलेले धोके...
अमित शहा यांनी “आयुष्मान सी.ए.पी.एफ” या आरोग्य कार्ड राष्ट्रीय पातळीवरील योजनेचा प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गृहमंत्री अमित शहा यांनी काल “आयुष्मान सी.ए.पी.एफ” या आरोग्य कार्ड राष्ट्रीय पातळीवरील योजनेचा नवी दिल्ली इथं प्रारंभ केला. आरोग्य कार्ड लाभार्थ्यांना देऊन ही योजना चालू...
जपानमध्ये टोकियो इथं भारत आणि जपान दरम्यान पाचवा सायबर संवाद आयोजित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानमध्ये टोकियो इथं आज भारत आणि जपान दरम्यान पाचवा सायबर संवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी दोन्ही देशांनी द्विपक्षीय सायबर सहकार्यासह अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली....
भारतीय वैज्ञानिकांची प्रधानमंत्र्यांकडुन प्रशंसा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड महामारीच्या जागतिक संकटात भारतीय वैज्ञानिकांनी केलेल्या अभूतपूर्व कामगिरीची प्रशंसा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. भारतीय वैज्ञानिकांनी अवघ्या वर्षभरात लस निर्मिती, ऑक्सीजन आणि चाचणी...









