देशात अन्नधान्याच्या साठ्याबाबत अतिरिक्त उपलब्धतेसह सुस्थिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अन्नधान्याच्या साठ्याबाबत सुस्थिती आहे, असं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं काल सांगितलं. देशात पुढील वर्षी एप्रिलमध्ये ८० लाख मेट्रिक टन गव्हाचा साठा उपलब्ध...
प्रधानमंत्र्यांकडून देशाला आत्मनिर्भर करण्याचे आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत हे नवं अभियान आणि या अभियानासाठी सुमारे २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक योजनेची घोषणा केली. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा हा काळ...
पंतप्रधानांनी गुरु पौर्णिमेनिमित्त जनतेला दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुपौर्णिमेच्या पवित्र प्रसंगी, देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्वीट संदेशात, पंतप्रधान म्हणाले;
“गुरु पौर्णिमेनिमित्त सर्वांना शुभेच्छा. आजचा हा दिवस आपल्याला प्रेरणा देणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या...
ऊर्जा खरेदीसाठी दरांचं सुसूत्रीकरण आवश्यक – नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऊर्जा खरेदीसाठी दरांचं सुसूत्रीकरण करणं आवश्यक असण्यावर महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भर दिला आहे. ते आज मुंबईत राष्ट्रीय कॉनजनरेशन पुरस्कार सत्कार सोहळ्यात...
बोधगया इथं बुद्धपौर्णिमा उत्सव प्रतीकात्मकरित्या साजरा केला जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये यावर्षी बोधगया इथं बुद्धपौर्णिमा उत्सव प्रतीकात्मकरित्या साजरा केला जाणार आहे. बोधगया इथलं जागतिक वारसा स्थळ महाबोधी महाविहार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 जूनपर्यंत बंद आहे. भगवान...
देशात नोवेल कोरोना विषाणूला आपत्ती म्हणून जाहीर करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत सहाय्य पुरवण्यासाठी देशात नोवेल कोरोना विषाणूला आपत्ती म्हणून जाहीर करणार असल्याचं केंद्रानं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना संसर्गजन्य आजार...
बुद्ध आजही भारताच्या संविधानाची प्रेरणा असल्याचं प्रधानमंत्री यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :बुद्ध आजही भारताच्या संविधानाची प्रेरणा आहेत, बुद्धांचं धम्म-चक्र भारताच्या तिरंग्यावर विराजमान होऊन आपल्याला गती देत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. कुशीनगर इथल्या...
प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपतींची ३८४ शौर्य पुरस्कारांना मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : त्र्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ३८४ शौर्य पुरस्कारांना मंजुरी दिली आहे. यात १२ शौर्य चक्र, २९ परम विशिष्ट सेवा पदकं, ४ उत्तम युद्ध...
आयुष्मान भव मोहिमेअंतर्गत सुमारे ६४ हजार लोकांनी घेतली आपले अवयव दान करण्याची शपथ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या महिन्यात सुरु झालेल्या आयुष्मान भव मोहिमेअंतर्गत आता पर्यंत सुमारे ६४ हजार लोकांनी आपले अवयव दान करण्याची शपथ घेतली आहे. ही मोहीम १७ सप्टेंबर ते २...
सध्या संपूर्ण जग भारताकडे एक विश्वासू आणि आश्वासक भागीदार म्हणून पाहत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या संपूर्ण जग भारताकडे एक विश्वासू आणि आश्वासक भागीदार म्हणून पाहत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल अमेरिकेतल्या पॅन आयआयटीनं आयोजित...









