जागतिक मल्लखांब स्पर्धेत शुभंकर खवलेची विविध प्रकारात पदकांची लयलूट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आसाममध्ये नऊ ते बारा मे दरम्यान दुसरी जागतिक मल्लखांब स्पर्धा पार पडली. यामध्ये भारतीय संघात निवड झालेला पुण्याच्या एकमेव खेळाडू शुभंकर खवले याने विविध प्रकारात...
प्रवाशांच्या अशोभनीय कृत्यांबाबत नागरी विमान वाहतूक संचालनालयाचे विमान कंपन्यांना दिशानिर्देश जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विमानाच्या उड्डाणा दरम्यान विमानात काही प्रवाशांकडून केल्या जाणाऱ्या अशोभनीय कृत्यांवर नागरी विमान वाहतूक संचालनालयानं विमान कंपन्यांना दिशानिर्देश जारी केले आहेत. विमानात असणारे पायलट, अन्य कर्मचारी यांनी...
सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता १० वी ची परिक्षा रद्द केली असून इयत्ता १२ वी ची परीक्षा पुढे ढकलली आहे. पुढच्या...
भारतानं न्यूझीलंड विरुद्धची २० षटकांच्या क्रिकेट सामन्यांची मालिका जिंकली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडविरुद्धची टी ट्वेंटी क्रिकेट मालिका भारतानं एक शून्यने जिंकली आहे. मालिकेतला आजचा तिसरा सामना पावसामुळे अर्ध्यातच सोडून देत पंचांनी अनिर्णित ठरवला. आजचा सामना पावसामुळे उशीरा...
२ महिन्यांच्या हिंसाचारानंतर मणिपूरमधल्या शाळा पुन्हा सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूरमध्ये इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग काल पुन्हा सुरू झाले. राज्यात ३ मे पासून जातीय संघर्ष सुरू झाल्यामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मणिपूरमध्ये चार हजार...
२७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या ४ ऑगस्टला मतदान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पावसाचं प्रमाण कमी असलेल्या ६२ तालुक्यांमधल्या २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या ४ ऑगस्टला मतदान होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगानं ही घोषणा केली आहे....
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली छत्तीसगडच्या जगदलपूर इथं २६ हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज छत्तीसगडमध्ये विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण केलं. आदिवासी बस्तर विभागाचं विभागीय मुख्यालय असलेल्या जगदलपूर इथं त्यांनी २६ हजार कोटी...
81.35 कोटी लाभार्थ्यांना पाच वर्षांसाठी मोफत अन्नधान्य : केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
नवी दिल्ली : केंद्र सरकार 1 जानेवारी 2024 पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (पीएमजीकेएवाय ) अंतर्गत सुमारे 81.35 कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य प्रदान करणार आहे....
वेस्ट इंडीज विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारत ४४ धावांनी विजयी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अहमदाबाद इथं काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर ४४ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं वेस्ट इंडिजपुढं विजयासाठी २३८ धावांचं लक्ष्य...
लाच मागितल्या प्रकरणी सेन्सॉर बोर्डाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह तिघांविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चित्रपट प्रदर्शनासाठी आवश्यक प्रमाणपत्र देण्याकरता लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयनं काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात ३ व्यक्ती आणि CBFC, अर्थात केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचा...









