केपटाऊन कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा भारताविरूद्ध पहिला डाव सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केपटाऊन कसोटी क्रिकेट सामन्यात आज दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेनं भारताविरूद्ध आपला पहिला डाव पुढे सुरू केला आहे. मालिकेतल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात कालच्या एक बाद...
सिक्कीममध्ये भारतीय लष्कराचा ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात लष्कराच्या १६ जवानांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर सिक्कीममध्ये झेमा इथं आज भारतीय लष्कराचा एक ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात लष्कराचे १६ जवान मृत्युमुखी पडले, तर चार जवान जखमी. अपघातग्रस्त ट्रक लष्कराच्या...
कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटकात दक्षिण आणि उत्तर कन्नडात तसंच उडुपी जिल्ह्यात मुसळधार पावसाची संततधार सुरूच आहे. या जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर झाला आहे. कोडगु इथं जिल्हा प्रशासनानं आज...
पतसंस्थांचं कठोर लेखा परीक्षण करण्याचे राज्याच्या सहकार मंत्र्यांचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व सामान्य नागरिक पैशांची बचत करुन पैसे पतसंस्थांमध्ये ठेवत असतात. पतसंस्था अवसायनात निघाली तर सर्वसामान्यांचे आर्थिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी पतसंस्थांचे कडक लेखा परिक्षण...
सातबारावरील फेरफारातल्या नावाच्या नोंदी वरून मालकी हक्क सिद्ध होत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मालमत्तेच्या फेरफारात एखाद्या व्यक्तिच्या नावाची नोंद असली तरी त्यावरून त्याचा मालकी हक्क सिद्ध होत नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. म्युटेशनमध्ये असणारी नोंद ही केवळ...
आपत्ती व्यवस्थापनातून दुष्काळग्रस्त भागाला अधिक मदत करण्यासाठी केंद्र शासनाकडे सहकार्याची राज्य सरकारची मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपत्ती व्यवस्थापनातून दुष्काळग्रस्त भागाला अधिक मदत करण्यासाठी केंद्र शासनानं सहकार्य करावं, त्यासाठी उपाययोजना आखाव्यात अशी मागणी, मदत, पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी केंद्रीय...
२०१९ मध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ५९ टक्के वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०१९ मध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ५९ टक्के वाढ झाल्याचं एका सर्वेक्षणात आढळून आलं आहे. ग्रामीण भागातली शेतकऱ्यांची घरं, जमीन आणि पशुधन याबाबत जानेवारी ते डिसेंबर २०१९...
देशात काल ४३ हजार ९१६ रुग्ण तर, राज्यात १३ हजार ४५२ रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल नव्या ३८ हजार ७९ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ५६० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काल ४३ हजार ९१६ रुग्ण बरे झाले, देशात...
शांघाय सहकार्य संघटनेपुढं उभ्या असलेल्या समस्यांचं मूळ कारण वाढत्या मूलत्त्ववादात आहे – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शांघाय सहकार्य संघटनेपुढं उभ्या असलेल्या समस्यांचं मूळ कारण वाढत्या मूलत्त्ववादात आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. शांघाय सहकार्य संघटनेतल्या राष्ट्रप्रमुखांची २१ वी...
कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी करण्यासाठी पर्यायी इंधनाचा वापर करण्यावर सरकारनं काही मानके केली सूचित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी तसंच कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी करण्यासाठी पर्यायी इंधनाचा वापर करण्यावर सरकारनं काही मानके सूचित केली आहेत.
वाहनांमधून होणारे उत्सर्जन आणि जीवाश्म इंधनावरील...









