जपानमधल्या उद्योगाकडून भारतात होणाऱ्या गुंतवणुकीचा मोठा वाटा राज्यात आणण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची ग्वाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या वर्सोवा-विरार सीलिंक, मेट्रो-११, तसंच मुंबई पूर व्यवस्थापन प्रकल्पासहीत अनेक प्रकल्पांना सहकार्य करण्याबात जपाननं सकारात्मकता दाखवली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली आहे. जपानचा सहा...

राहुल गांधी यांची याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोदी आडनावावरुन जाहीर सभेत केलेल्या टिप्पणीप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दाखल केलेली याचिका आज गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राहुल गांधी यांना ठोठावलेली...

देशद्रोहाचा कायदा तूर्त स्थगित ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशद्रोहाचा कायदा तूर्त स्थगित ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. देशद्रोहाचं कलम १२४ अ अंतर्गत कोणतेही गुन्हे दाखल न करण्याचे निर्देश न्यायालयानं केंद्र  आणि राज्य...

परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात देशभरातल्या विद्यार्थ्यांचा सहभाग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांनी वेळेचं नियोजन करण्याला महत्त्व द्यावं आणि स्मार्ट पद्धतीनं हार्ड वर्क करावं. स्वतःला कधीही कमी लेखू नये आणि स्वतः मध्ये असणारे सामर्थ्य ओळखून असामान्य कर्तृत्व...

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी क्रिकेटपटू आणि भारताचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांचं आज दिल्लीत निधन झालं.ते ७७ वर्षांचे होते.दोन आठवड्यांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. १९६७ ते १९७९ या...

राज्यशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज सातवा दिवस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. या मागणीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज राज्यभर ‘गगनभेदी थाळीनाद...

सैनिकांसाठी उपयुक्त स्वदेशी शस्त्रांच्या निर्मितीत ह्यूमन फॅक्टर इंजिनिअरींगचा वापर केला पाहिजे असं सैन्य दल...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वदेशी शस्त्रांच्या निर्मितीत सैनिकांना वापरण्यास सुलभ असलेल्या शस्त्रांची निर्मिती करताना सैनिकांच्या शारिरिक क्षमतेचा विचार करुन या निर्मितीत ह्यूमन फॅक्टर इंजिनिअरींगचा वापर केला पाहिजे असं मत ...

देश आज स्वच्छतेचे नवे अध्याय लिहित आहे : पंतप्रधान

नवी दिल्ली : लोकसहभागाने देशाच्या विकासाला नवी उर्जा प्रदान केली आहे आणि स्वच्छ भारत अभियान हे त्याचे उत्तम उदाहरण आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. देशभरात शौचालयांची उभारणी...

संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून सुरु होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. ते २९ डिसेंबर पर्यंत चालेल. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं की अधिवेशन २३...

राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान कोविड नियमांचं पालन करावं अन्यथा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान कोविड नियमांचं पालन करावं अन्यथा यात्रा स्थगित करावी असं आरोग्य मंत्री मनसुख मांडविया...