‘मन की बात’ म्हणजे ‘सकारात्मकतेचा प्रकाश स्तंभ’ – उपराष्ट्रपती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दर महिन्याला प्रसारित होणारा ‘मन की  बात’ हा कार्यक्रम म्हणजे ‘सकारात्मकतेचा प्रकाश स्तंभ’ असून प्रत्येक भारतीयांच्या हृदयाला स्पर्श करणारा आहे, असं...

केंद्रातील सनदी अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांच्या राज्यात प्रतिनियुक्त्या करण्याची सुविधा राज्य सरकारांनी पुरवावी – केंद्रीय...

नवी दिल्ली : केंद्र सरकारमधील आयएएस आणि इतर सनदी अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या राज्यांमधे करण्याची सुविधा राज्य सरकारांनी द्यावी, अशी विनंती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पंतप्रधान कार्यालय, सार्वजनिक तक्रार, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत योजनेच्या यशाची दिली कबुली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत योजनेच्या यशाची कबुली दिली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या ट्विटला उत्तर देताना प्रधानमंत्री म्हणाले की, उच्च-गुणवत्तेची आणि स्वस्त आरोग्य सेवा...

येत्या ६ ते ७ महिन्यात देशात पुरेसा कोळसा उपलब्ध होईल – केंद्रीय कोळसा मंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एप्रिल महिन्यात कोळशाची मागणी मार्च महिन्याच्या तुलनेत २५ कोटी टनांहून अधिक वाढली. त्यामुळं देशात कोळशाची समस्या निर्माण झाल्याची माहिती केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी...

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत पदम पुरस्कारांचं वितरण झाल. यंदा या पुरस्कारांसाठी १२८ जणांची निवड झाली होती. या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातून ज्येष्ठ शास्त्रीय...

कायद्याच्या विद्यार्थ्यांना कामाच्या अनुभवाची संधी मिळावी याकरता प्रशिक्षणार्थी कार्यक्रम सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कायद्याच्या विद्यार्थ्यांना कामाच्या अनुभवाची संधी मिळावी याकरता केंद्रीय कायदा मंत्रालयानं देशातल्या ५ महानगरातल्या आपल्या कार्यालयात प्रशिक्षणार्थी कार्यक्रम सुरु केला आहे. त्यात मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, कोलकाता आणि चेन्नैचा...

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरातून अभिवादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना अभिवादन केलं जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज...

प्रधानमंत्री यांनी मुंबईत राजभवन येथे केले क्रांती गाथा – गॅलरी ऑफ रिव्होल्युशनरीजचे उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रांतिकारकांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी मुंबईतील राजभवन येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या ‘क्रांती गाथा’ या दालनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उद्घाटन केले. राज्यपाल भगतसिंग...

सर्वोच्च न्यायालयाचे निकाल प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध केले जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाचे निकाल प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याबाबत भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या विचाराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. हा एक प्रशंसनीय विचार...

आयुर्वेद केवळ चिक‍ित्‍सा पद्धती नसून आपले जीवनशैली असल्याचं नितीन गडकरी यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयुर्वेद, योगविज्ञान, युनानी ही आपली संस्‍कृती असून त्‍याला जगात मान्‍यता म‍िळालेली आहे. आयुर्वेद केवळ चिक‍ित्‍सा पद्धती नसून आपले जीवनशैली आहे, असं केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग...