केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे महिला, दलित, अल्पसंख्याक, आदीवासींच्या आयुष्यात निर्णायक बदल झाल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं महिला, दलित, अल्पसंख्याक आणि आदिवासींसाठी आणलेल्या विविध योजनांमुळे या सर्वांच्या आयुष्यात निर्णायक बदल झाल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र...

शाश्वत विकासाच्या ध्येयाला गती देण्यासाठी मुंबई जी २० कार्यकारी गटाच्या सर्व देशांची चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत G20 विकास कार्यगटाची तीन दिवसीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत शाश्वत विकासाच्या ध्येयाला गती देण्यासाठी सर्व देश डेटा विषयक भूमिकेवर चर्चा करत आहे. सहभागी प्रतिनिधी,...

अवयव दाना बाबतचे भ्रम दूर करुन जागरुकता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचं उपराष्ट्रपतीचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अवयव दाना बाबतचे भ्रम दूर करुन जागरुकता वाढवण्यासाठी आणि अवयव दानासाठी धर्मगुरू आणि माध्यमांनी पुढाकार घ्यायला हवा असं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे....

नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशीसाठी राहुल गांधी ईडी समोर हजर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेते राहुल गांधी आज ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयासमोर दिल्लीमध्ये चौकशीसाठी हजेरी लावली. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ही चौकशी झाली. यावेळी काँग्रेसचे अनेक नेते आणि शेकडो...

न्यायमूर्ती उदय लळित भारताचे ४९वे सरन्यायाधीश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांचा भारताचे एकोणपन्नासावे सरन्यायाधीश म्हणून आज शपथविधी झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली. यावेळी उपराष्ट्रपती जगदीश धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र...

राज्यातल्या, ओबीसीमध्ये असणाऱ्या काही जातींना केंद्रीय यादीत सूचीबद्ध करण्याची प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या लोधी, लिंगायत, भोयर पवार, झांडसे यांच्यासह काही इतर मागासवर्गीय जाती केंद्रीय यादीत सूचीबद्ध करण्याची प्रक्रिया राष्ट्रीय मागासवर्ग आयोग राबवत आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज...

शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीत आजही...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी झाली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ येत्या २३ जानेवारीला संपत...

संसदेचं हिवाळी अधिवेशन संस्थगित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी अधिवेशन आज निर्धारित वेळेच्या सहा दिवस आधीच संस्थगित झालं. ७ डिसेंबरला सुरू झालेलं हे अधिवेशन २९ डिसेंबरला संपणार होतं. लोकसभेत आज सकाळी सभागृह...

देशात सोमवारी ३८ हजार ८८७ रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या २४ तासात ३०, हजार ५४९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४२२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ३८ हजार ८८७ नागरिक बरे झाले आहेत. देशात...

शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर ऊर्जादाता झाला पाहिजे : नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता झाला पाहिजे,असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल पुण्यातल्या एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं. इथेनॉल...