आर्थिकदृ्ष्ट्या मागासवर्गियांच्या 10 ट्क्के आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिकदृष्ट्या मागासवर्गियांसाठी केंद्र सरकारनं लागू केलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवलं आहे. पाच सदस्यीय घटनापिठाच्या तीन सदस्यांनी या आरक्षणाला अनुकुलता दर्शवली. २०१९ ला १०३ वी...
राज्यशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज सातवा दिवस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. या मागणीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज राज्यभर ‘गगनभेदी थाळीनाद...
प्रधानमंत्री शुक्रवारी बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल दोनचं करणार उदघाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शुक्रवारी बंगळुरू इथल्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल दोनचं उदघाटन करणार आहेत. टर्मिनल दोनमुळे प्रवाशांसाठी चेक-इन आणि इमिग्रेशनसाठी काउंटर वाढणार आहेत. यामुळे दरवर्षी...
संवैधानिक मूल्यांच्या संवर्धनासाठी उच्च शिक्षणसंस्था हे चांगलं व्यासपीठ असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभ्यागत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्याय, समता, बंधुता, महिलांप्रति आदर अशा संवैधानिक मूल्यांचं संवर्धन करण्यासाठी उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था हे चांगलं व्यासपीठ असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती भवनात...
संघर्ष करून पुढे जा ; समाजबांधवांचाही विकास करा – राष्ट्रपती
नागपूर : जल, जमीन आणि जंगलाच्या सानिध्यात राहणाऱ्या आदिवासींना संघर्षाला सामोरे जावे लागते. आदिवासींनी न्यूनगंड सोडून शिक्षित होत संघर्ष करून पुढे गेले पाहिजे व स्वतःचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकास...
भारतीय रेल्वेकडून ई-कॅटरिंग सेवांद्वारे जेवण ऑर्डर करण्यासाठी व्हाट्सअप संप्रेषण सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेनं सेवा अधिक ग्राहक-केंद्रित करण्याच्या उद्देशानं प्रवाशांसाठी ई-कॅटरिंग सेवांद्वारे जेवण ऑर्डर करण्यासाठी व्हाट्सअप संप्रेषण सुरू केलं आहे. यासाठी रेल्वेचा व्हाट्सअप क्रमांक ९१-८७५०००१३२३ याचा वापर प्रवासी...
सीबीएसई बारावीच्या परीक्षा नियमित वेळेत होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय माध्यमिक परिक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसई च्या बारावी इयत्तेच्या परीक्षा नियमित वेळेत होणार आहेत. याबाबत समाजमाध्यमांवर एक पत्र व्हायरल झालं होतं, त्यात शेतकरी आंदोलनामुळे परीक्षा पुढे...
मंगोलियासोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत आणि व्यापक करण्याचा भारताचा संकल्प – लोकसभा अध्यक्ष...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंगोलियासोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत आणि व्यापक करण्याचा भारताचा संकल्प असल्याचं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. भारतीय संसदीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करत असलेल्या बिर्ला...
करदात्याच्या प्रत्येक रुपयाचं योग्य वापर होईल, अशा तऱ्हेनं सरकारी कार्यालयांचं कामकाज चाललं पाहिजे-अनुराग ठाकूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारी कार्यालयं ही लोकांच्या करातल्या पैशांवर चालतात. त्यामुळे करदात्याच्या प्रत्येक रुपयाचं योग्य वापर होईल, अशा तऱ्हेनं कामकाज चाललं पाहिजे, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग...
बनावट प्रमाणपत्राच्या आधारे मेडिकल कॉऊंसिलला नोंदणी मिळवल्याप्रकरणी देशभरात ९१ ठिकाणी सीबीआयचे छापे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशात वैद्यकीय पदवी घेतल्याच्या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे मेडिकल कॉऊंसिलला नोंदणी मिळवल्याप्रकरणी कथित अनियमितता आढळल्यावरून आज सीबीआयनं देशभरात ९१ ठिकाणी छापे टाकले. यात राज्यातल्या मुंबई, पुणे, जळगाव,...