एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताकडून दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंडमधल्या रांची इथं काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव केला. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारतानं १-१ अशी बरोबरी...
नागरिकांना किफायतशीर किमतीत ऊर्जा सुरक्षेची ग्वाही देण्यासाठी प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली भारत मोठी प्रगती करत आहे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकांना किफायतशीर किमतीत ऊर्जा सुरक्षेची ग्वाही देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत मोठी प्रगती करत असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी...
राज्यांचा विकास झाला तरंच देशाचा विकास होऊ शकतो – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यांचा विकास झाला तरंच देशाचा विकास होऊ शकतो, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज राजस्थानमधल्या नाथद्वार इथं साडेपाच हजार कोटी रुपयांच्या अनेक...
डिजिटल माध्यमातून होणारा अवैध, बेकायदेशीर कर्ज पुरवठा रोखण्यासाठी लवकरच विस्तृत नियामक चौकट तयार करणार...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डिजिटल माध्यमातून होणारे अवैध आणि बेकायदेशीरपणे कर्ज पुरवठ्याचं नवं आव्हान उभं राहिलं आहे. डिजिटल माध्यमातून होणारा अवैध, बेकायदेशीर कर्ज पुरवठा रोखण्यासाठी लवकरच विस्तृत नियामक चौकट...
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा यांची उमेदवारी जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी उमेदवार म्हणून माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत केली. सिन्हा यांची निवड एकमतानं केल्याचं विरोधी...
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वंदे भारत रेल्वेचा प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे साथानकातून मुंबई ते सोलापूर, आणि मुंबई ते शिर्डी या दोन वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा...
इस्रोच्या जी सॅट २४ उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं जीसॅट-24 या दळणवळण उपग्रहाचं फ्रेंच गयानातील कौरू इथल्या अंतरिक्ष केंद्रावरुन आज सकाळी यशस्वी प्रक्षेपण केलं. जीसॅट-24 हा 24-केयु बँड...
अमेरिका आणि इजिप्त दौऱ्यावरुन परतल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं एका महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. त्यात केंद्रीय मंत्री अमित शहा, निर्मला सीतारामन आणि हरदीप सिंग पुरी...
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात अर्धा टक्के वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात, अर्ध्या टक्क्यानी वाढ केली. रेपो रेट ४ पूर्णांक ९ दशांशावरुन ५ पूर्णांक ४ दशांश टक्के झाला आहे. केंद्रीय रिझर्व्ह बँकेनं...
पर्यावरण बदलाच्या दुष्परिणामांपासून शेती आणि शेतकऱ्यांना जपलं पाहिजे असं केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यावरण बदलामुळे शेतीवर परिणाम होण्याची शक्यता असून, विकसनशील देशांनी शेती आणि शेतकरी यांना जपणं गरजेचं असल्याचं मत केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी व्यक्त केलं...









