केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते जनगणना भवनाचे भूमीपूजन

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते नवी दिल्लीत जनगणना भवनाचे भूमीपूजन झाले. देशाची शास्त्रीय पद्धतीने जनगणना होणे हे देशाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे असे मत...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात” द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद

नवी दिल्ली : माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! ‘मन की बात’ची नेहमी मला आणि तुम्हालाही एक प्रतीक्षा असते. याही वेळी मी पाहिलंय, खूप पत्रे, प्रतिक्रिया, फोन आले आहेत, अनेक गोष्टी आहेत, सूचना आहेत, प्रेरणा आहे-प्रत्येक जण काही...

महाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लद्दाखमध्ये जमीन उपलब्ध करून द्यावी – पर्यटनमंत्री जयकुमार रावल...

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशातील पर्यटकांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची जम्मू-काश्मीर आणि लद्दाखमध्ये पर्यटन रिसॉर्ट उघडण्याची योजना असून यासाठी केंद्र व संबंधित केंद्रशासित प्रदेशांनी जमीन उपलब्ध...

संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-II 2018

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-II 2018 आणि संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळाने घेतलेल्या मुलाखतींच्या आधारावर पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी...

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आजपासून पंचायत राज उत्सव साजरा केला जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंचायत राज मंत्रालयातर्फे आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आजपासून पंचायत राज उत्सव साजरा केला जात आहे. पंचायतींच्या नवनिर्माणाचा संकल्पोत्सव या नावानं येत्या 17 एप्रिलपर्यंत हा...

राम जेठमलानी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

नवी दिल्ली : ज्येष्ठ विधिज्ञ आणि माजी केंद्रीय मंत्री राम जेठमलानी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. "श्री राम जेठमलानी यांच्या निधनामुळे, भारताने एक निष्णात वकील...

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं १७३ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं आज १७३ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला. आज सकाळपासून सुमारे ३० लाख नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे देशभरात आतापर्यंत लाभार्थ्यांना मिळालेल्या मात्रांची...

आवश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यात मागणी आणि पुरवठ्यातील तफावत, प्रतिकूल हवामानाच्या स्थितीमुळे उत्पादनात घट, वाहतुकीचा वाढता खर्च, साठवणूक सुविधांचा अभाव, साठेबाजी यांवरुन 22 आवश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ झाली...

कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रात कठोर उपाययोजना राबवण्याचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड रुग्णसंख्येत झालेली अभूतपूर्व वाढ लक्षात घेता, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधीत क्षेत्रात योग्य कोवीड व्यवस्थापन करून कठोर उपायोजना राबवाव्यात असे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्य...

एलआयसीद्वारे ४ ते ९ मे दरम्यान देशातली सर्वात मोठी समभाग विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एलआयसी अर्थात भारतीय जीवन वीमा महामंडळाचा IPO अर्थात प्राथमिक समभाग विक्री पुढच्या आठवड्यात होणार आहे. येत्या बुधवारपासून सुरू होणारी ही समभागांची प्राथमिक विक्री ९ मे...