प्राथमिक कृषी पतसंस्थांना प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राच्या कक्षेत आणण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्राथमिक कृषी पतसंस्थांना प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राच्या कक्षेत आणण्याचा निर्णय केंद्र सरकार नं घेतला आहे. नवी दिल्ली इथं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि रसायने आणि...

घरगुती गॅसच्या दरांबद्दलच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घरगुती वापराच्या गॅसच्या किंमतीच्या निकषांबद्दलच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांना केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी, केंद्रीय मंत्रीमंडळाच्या काल झालेल्या बैठकीनंतर बातमीदारांशी...

सर्बानंद सोनोवाल यांनी केलं अखिल भारतीय आर्युर्वेद संस्थेच्या लहान मुलांच्या लसीकरण केंद्राचं उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीतल्या अखिल भारतीय आर्युर्वेद संस्थेत लहान मुलांसाठी सुरू  झालेल्या लसीकरण केंद्राचं उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज केलं. याचवेळी  केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते...

भारताला जागतिक सागरी क्षेत्राचं नेतृत्व करायची इच्छा असल्याचं सर्बानंद सोनोवाल यांचं मत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला जागतिक सागरी क्षेत्राचं नेतृत्व करायची इच्छा असल्याचं मत केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज व्यक्त केलं. १७ आणि १८ ऑक्टोबरला होणाऱ्या...

अग्निपथ योजना वैध ठरवणाऱ्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारची अग्निपथ योजना वैध ठरवणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळल्या. अग्निपथ योजनेच्या आधी भर्ती प्रक्रियेद्वारे निवडलेल्या उमेदवारांना...

स्वातंत्र्याच्या अमृत काळात नव्या भारताच्या विकासामध्ये युवा नागरी सेवक सर्वात महत्वाची भूमिका बजावणार –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृत काळात नव्या भारताच्या विकासामध्ये युवा नागरी सेवक सर्वात  महत्वाची भूमिका बजावणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं नागरी...

गुजरात दंगलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं अमित शहा यांच्याकडून स्वागत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरात दंगलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं स्वागत केलं आहे. ज्यांनी राजकीय हेतूनं प्रेरित होऊन आरोप लावले त्यांनी माफी मागावी, असं शाह...

वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीचं संकलन डिसेंबरमध्ये 1 लाख 49 हजार कोटी रुपयांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीचं संकलन 2022 मधल्या डिसेंबर महिन्यात 1 लाख 49 हजार कोटी रुपये इतकं झालं आहे. 2021 च्या डिसेंबरच्या तुलनेत हे संकलन...

चौथ्या औद्योगिक क्रांतीत भारत जगाला मार्गदर्शन करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चौथ्या औद्योगिक क्रांतीत भारत जगाला दिशा देत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज गुजरातमधे गांधीनगर इथं डिजिटल सप्ताहाचं उद्धाटन करताना बोलत होते....

देशात आज हनुमान जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज हनुमान जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. हनुमान जयंती निमित्त आज नवी मुंबईत घणसोली इथल्या हनुमान मंदिरात आकर्षण रोषणाई आ़णि फुलांची सजावट करण्यात...