दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. एका ट्विटमध्ये केजरीवाल यांनी माहिती देताना सांगितलं की त्यांना कोविड-१९ ची सौम्य लक्षणे आहेत आणि...
देशात कोळश्याचा तुटवडा नसल्याचं कोळसा आणि खाण मंत्र्यांनी सांगितलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोळश्याचा तुटवडा नसल्याचं कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत सांगितलं. ऊर्जेची अतिरिक्त मागणी, आयात कोळश्यावर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कारखान्यांकडून कमी वीज...
भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई
नवी दिल्ली : शिस्तपालन विषयक नियमांनुसार, उपलब्ध पुराव्याच्या आधारे, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई सुरु करण्याचा केंद्र सरकारला अधिकार आहे.
मूलभूत नियमावली तसेच सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस (निवृत्तीवेतन) नियम यांच्या संबंधित कलमांनुसार, जनहित लक्षात...
३० जानेवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी साधणार संवाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रविवारी ३० जानेवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सकाळी साडेअकरा वाजता आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधतील. या कार्यक्रमाचा हा पंचाऐशीवा भाग असेल. राष्ट्रपिता...
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी सहा महीने मुदतवाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी सहा महीने म्हणजेच, सप्टेंबर 2022 पर्यंत (सहावा टप्पा) मुदतवाढ केंद्र सरकारनं दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल...
ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांनी युरोपीय संघातून बाहेर पडण्यासाठी ब्रेक्झिट करारावर केली स्वाक्षरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या करारावर स्वाक्षरी करत ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांनी ब्रिटनच्या इतिहासातल्या नव्या अध्यायाला आज सुरुवात केली. यानंतर युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा ब्रिटनचा...
ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांचं निधन
बंगळुरु : ज्येष्ठ अभिनेते आणि साहित्यिक गिरीश कर्नाड यांचं (10 जून) निधन झालं. दीर्घ आजाराने बंगळुरुत वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेले अनेक दिवस ते...
संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आजही, राज्यसभेच्या १२ खासदारांचं निलंबन रद्द करण्यासाठी विरोधक आक्रमक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आजही, राज्यसभेच्या १२ खासदारांचं निलंबन रद्द करण्याची मागणी विरोधी सदस्यांनी लावून धरली. सभागृहात झालेल्या गदरोळामुळे राज्यसभेचं कामकाज तीनवेळा तर, लोकसभेचं कामकाज एकदा...
मार्च 2018 – मार्च 2019 या काळात 22 लाखापेक्षा जास्त एमएसएमईची नोंदणी
नवी दिल्ली : देशातल्या उद्योग आधार पोर्टलवर मार्च 2018 ते मार्च 2019 या काळात 22.83 लाख एमएसएमईची नोंदणी झाली.
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, पत हमी योजना यासारख्या योजनांमधून एमएसएमई मंत्रालय,...
देशभरात ओमायक्रॉनचे ३ हजार १०९ रुग्ण बरे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडच्या ओमायक्रॉन प्रकाराचा संसर्ग झालेले एकूण ८ हजार २०९ रुग्ण देशभरात आढळले असून त्यातले ३ हजार १०९ बरे झाले आहेत. सर्वाधिक एक हजार ७३८ रुग्ण...









