प्रधानमंत्री मुद्रा योजनेला ८ वर्ष पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी आठ एप्रिल २०१५ रोजी आठ वर्षांपूर्वी सुरु केलेली प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना देशातील सुशिक्षित बेरोजगार आणि नवउद्योजकांना आधार देणारी ठरली असून...
जी २० देशांच्या गुन्हेगारी आणि सुरक्षाविषयक कार्यकारी गटाची बैठक गुरुग्राम इथं सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी२० देशांच्या गुन्हेगारी आणि सुरक्षा विषयक कार्यगटाची बैठक आजपासून हरियाणात गुरुग्राम इथं सुरु झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठकीचं उद्घाटन केलं. एनएफटी, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि...
लष्करी अभियंता सेवेच्या अधिकाऱ्यांनी भविष्यातील प्रकल्पांमध्ये मशीन लर्निंग आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा –...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लष्करी अभियंता सेवेच्या अधिकाऱ्यांनी भविष्यातल्या प्रकल्पांमध्ये मशीन लर्निंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती भवनात लष्करी...
नवी दिल्लीत अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सी (WADA)च्या अॅथलीट बायोलॉजिकल पासपोर्ट...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय युवा व्यवहार, क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आज नवी दिल्लीत वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सी (WADA)च्या अॅथलीट बायोलॉजिकल पासपोर्ट परिसंवादा - २०२२ ची सुरुवात केली....
‘हर घर जल’ उपक्रमाचा सार्वजनिक आरोग्य आणि आर्थिक बचतीवर मोठा प्रभाव पडल्याचे जागतिक आरोग्य...
जीवन संरक्षणात, महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणात आणि जीवनमान सुलभ करण्यात सुरक्षित पेयजलाची भूमिका किती महत्त्वाची असते, याचे साक्षीदार आपण आहोत : डॉ व्ही के पॉल, नीती आयोग
ग्रामीण भागातील नळ...
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सुधारित बस बांधणी मानकांना मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बसची बांधणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या मानकांना केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली आहे. ही मानकं मूळ उपकरणं उत्पादक आणि बसचा सांगाडा बांधणारे कारागीर या दोघांनाही एकसमान...
टीट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या सराव सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर ६ धावांनी विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या टीट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर सहा धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताने ७...
ड्रोन आणि त्याच्या उपकरणांची निर्मिती करणाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता दिला जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं ड्रोन विमान आणि त्याच्या उपकरणांची निर्मिती करणाऱ्यां उत्पादकांकडून निविदा मागवल्या आहेत. २०२१-२०२२ या आर्थिक वर्षांसाठी ड्रोन आणि त्याच्या उपकरणांची निर्मिती करणाऱ्यांना...
जी-२० कार्यक्रमामध्ये खासदारांनी सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी-२० हा कार्यक्रम सरकारी नसून भारताचा कार्यक्रम असल्यानं सर्व खासदारांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्ली इथं केलं. ...
देशात दारिद्रय रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या कमी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात दारिद्रय रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली आहे. निती आयोगानं आज राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांक जाहीर केला. त्यानुसार २०१५-१६ या वर्षी २४ पूर्णांक ८५...









