प्रधानमंत्र्यांनी सात राज्यातल्या ८ प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रगती- या आयसीटी आधारित बहु-आयामी सक्रिय प्रशासन आणि कालबद्ध अंमलबजावणी प्लॅटफॉर्म अंतर्गत, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विकास प्रकल्पांचा आढावा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षते...
२२ बेकायदा बेटिंग ॲप्स आणि संकेतस्थळांवर बंदी घालण्याचे मंत्रालयाचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं काल २२ बेकायदा बेटिंग ॲप्स आणि संकेतस्थळांवर बंदी घालण्याचे आदेश जारी केले. या यादीत महादेव बुकचाही समावेश आहे. अंमलबजावणी संचालनालयानं बेकायदा...
विकसित भारत संकल्प यात्रेला मिळणारा प्रतिसाद गेल्या ९ वर्षात मोदी सरकारने कमावलेल्या विश्वासाचं प्रतीक...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विकसित भारत संकल्प यात्रेला देशवासियांनी जनआंदोलनाचं स्वरुप दिलं असून यात्रेला मिळणारा प्रतिसाद गेल्या ९ वर्षात सरकारनं कमावलेल्या विश्वासाचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे....
ऍपल कंपनीनं दिलेल्या इशाऱ्यावर काही विरोधी नेत्यांच्या कथित दाव्यांबाबत सरकारचे चौकशीचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही कथित सरकारपुरस्कृत हॅकर्स मोबाईलवर हल्ले करू शकतात अशा ऍपल कंपनीनं दिलेल्या इशाऱ्यावर काही विरोधी नेत्यांच्या कथित दाव्यांबाबत सरकारनं चौकशीचा आदेश दिला आहे. सरकार या...
चांद्रयान 3 ची कक्षा वाढवण्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला यश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांद्रयान 3 ची कक्षा वाढवण्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला काल यश आलं. पहिल्या टप्प्यात चांद्रयान 173 किलोमीटरच्या पृथ्वीच्या कक्षेमध्ये 41 हजार 782 अंतरावर ठेवण्यात आलं आहे....
१५ ते २४ जानेवारीच्या दरम्यान अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्ती बसवण्यात येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येच्या राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची स्थापना पुढच्या वर्षी १५ ते २४ जानेवारीच्या दरम्यान केली जाईल, अशी माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी...
कोस्टा सेरेना’ या भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रूझ लायनर सेवेला सर्बानंद सोनोवाल दाखवणार हिरवा झेंडा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल आज मुंबईत, कोस्टा सेरेना’ या भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रूझ लायनर, अर्थात पर्यटन जहाजाच्या देशांतर्गत सेवेला हिरवा झेंडा दाखवतील....
५० लाख टन गहू आणि २५ लाख टन तांदूळ खुल्या बाजारात विकण्याचा केंद्र सरकारचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किरकोळ बाजारातले दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं ५० लाख टन गहू आणि २५ लाख टन तांदूळ खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला आहे. खाद्य आणि सार्वजनिक...
राजस्थानमधल्या भरतपूरमध्ये बस अपघातात ११ जणांचा मृत्यू, १५ जण जखमी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थानमधल्या भरतपूर जिल्ह्यात आज पहाटे एका ट्रेलरनं बसला पाठीमागून धडक दिल्यानं झालेल्या दुर्घटनेत अकरा जण ठार आणि १५ जण जखमी झाले. ही बस गुजरातहून उत्तर...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कृषी शास्त्रज्ञ प्रोफेसर एमएस स्वामीनाथन यांच्या योगदानाचे केले स्मरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ प्रोफेसर एमएस स्वामीनाथन यांनी कृषी क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दलच्या आठवणींना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या लेखातून उजाळा दिला. स्वामिनाथन यांनी केलेल्या कार्यामुळे भारताला...