राष्ट्रपती ७ दिवसाच्या परदेशी दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आपल्या ७ दिवसाच्या परदेश दौऱ्यात आज नेदरलँड इथं पोचतील. भारत आणि नेदरलँड मधल्या राजनैतीक संबंधांचं हे ७५ वं वर्ष असल्यामुळे राष्ट्रपतींचा दौरा...
लहान मुलांवरील अत्याचार आणि सायबर गुन्ह्यांविरोधातली यंत्रणा बळकट केल्याचे केंद्र सरकारचे लोकसभेत निवेदन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अल्पवयीन मुलांवरील अत्याचारासह सायबर क्राइमशी संबंधित व्यापक गुन्ह्यांविरोधातली यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी केंद्र सरकारनं, विविध हितसंबंधींशी चर्चा करून उपाययोजना सुरु केल्या आहेत अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स...
न्यायपालिकेला जनतेच्या जवळ नेण्यासाठी विविध भागात सर्वोच्च न्यायालयाची पीठे स्थापन केली जावीत – उपराष्ट्रपती
नवी दिल्ली : न्यायपालिकेला जनतेच्या जवळ नेण्यासाठी चेन्नईसह देशाच्या विविध भागात सर्वोच्च न्यायालयाची पीठे स्थापन करण्याची गरज आहे अशी भूमिका उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी मांडली आहे.
भारतासारख्या मोठ्या देशात...
ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे निधन
मुंबई : बॉलिवूड अभिनेता विजू खोटे यांचे निधन. कलियाच्या क्लासिक शोलेमधील भूमिकेसाठी अभिनेता सर्वोत्कृष्ट म्हणून ओळखला जातो.
१९६४ पासून अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात काम करणारा, हा अभिनेता चित्रपटात काम...
केबल टीव्ही नेटवर्कवर दूरदर्शन वाहिन्या दाखवणे बंधनकारक
नवी दिल्ली : सरकारची धोरणे आणि कार्यक्रम याबाबत अचूक माहितीचा प्रसार करण्यात दूरदर्शनच्या वाहिन्या योगदान देतात. सामाजिक-आर्थिक परिवर्तन, राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन, वैज्ञानिक मनोवृत्ती घडवणे यामध्ये दूरदर्शन वाहिन्यांचे योगदान महत्त्वाचे...
आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली रांची येथे सामूहिक योगाभ्यास
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सामुहिक योगाभ्यास करण्यात आला. या योगाभ्यासापूर्वी पंतप्रधानांनी उपस्थितांशी संवाद साधला. ‘शांतता, सौहार्द आणि प्रगतीसाठी योग’, असे आपले ब्रीदवाक्य असायला...
महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 19 ऑगस्टला निवडणूक
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार सुभाष झांबड यांची मुदत 29 ऑगस्ट 2019 ला संपत आहे. यामुळे रिक्त होणाऱ्या जागेसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक...
प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांमध्ये परदेशी मालमत्ता सापडली
नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाच्या पथकांनी 23 जुलै रोजी दिल्ली, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात 13 ठिकाणी छापे घातले. या पैकी काही ठिकाणांमध्ये राजकीय वर्तृळात संपर्क असलेल्या प्रभावी व्यक्तींची अघोषित...
पहिल्या जागतिक अन्नसुरक्षा दिन कार्यक्रमाचे डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली : योग्य आहार अभियानात जनतेने सहभागी होऊन या अभियानाला जन चळवळीचे स्वरुप द्यावे असे आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी देशातल्या जनतेला...
संसदेच्या लोकलेखा समितीमुळे संसदीय व्यवस्थेत विवेक, ज्ञानासक्ती आणि शिष्टाचार टिकून राहिला- राष्ट्रपती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या लोकलेखा समितीमुळे संसदीय व्यवस्थेत विवेक, ज्ञानासक्ती आणि शिष्टाचार टिकून राहिला असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. ते आज संसदेच्या लोकलेखा समितीच्या शताब्दी महोत्सवाला...









