प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या बांग्लादेश दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या बांग्लादेश दौऱ्यावर आहेत. ढाक्याच्या विमानतळावर बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदी यांचं स्वागत केलं. त्यानंतर मोदी यांनी तिथल्या...

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं १६३ कोटी मात्रांचा टप्पा पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं १६३ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. आज सकाळपासून सुमारे ६ लाख नागरिकांचे लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण...

चांद्रयान-2 अचूकपणे चंद्राच्या कक्षेत पोहोचले-इस्रो अध्यक्ष

चांद्रयान-2 सात सप्टेंबरला रात्री 1 वाजून 55 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार नवी दिल्ली : भारताची दुसरी महत्वाकांक्षी चांद्रमोहीम, चांद्रयान-2 ने चंद्राच्या कक्षेत अचूकपणे प्रवेश केला आहे. आज सकाळी 9...

भारतीय आंबा पोहोचणार व्हाइट हाऊसमध्ये

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतामधून अमेरिकेत होणारी आंब्याची निर्यात दोन वर्षांच्या खंडानंतर सुरु झाल्यामुळे देशाच्या विविध भागांमधला दर्जेदार आंबा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय असलेल्या व्हाइट हाऊसपर्यंत पोहोचणार आहे. बारामती इथल्या...

बलात्काराचे खटले वेगात चालविण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट

महिला आणि बालविकास मंत्रालयाचा निर्णय नवी दिल्ली : बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराचे प्रकार रोखण्यासाठी गुन्हेगारांना लवकर शिक्षा व्हावी यासाठी 1023 फास्ट ट्रक कोर्ट सुरू करण्यात येणार आहेत. महिला आणि बाल...

नैऋत्य मान्सूनची संपूर्ण देशातून माघार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नैऋत्य मान्सूननं काल संपूर्ण देशातून माघार घेतली. १९७५ सातव्यांदा मान्सून माघारी जायला एवढा उशीर झाला असं भारतीय हवामान विभागानं सांगितलं आहे. यंदा सलग तिसऱ्यावर्षी देशात...

चीनमधून होणाऱ्या खेळणी, खेळ, आणि क्रीडा साहित्याच्या आयातीत घट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधून होणाऱ्या खेळणी, खेळ, आणि क्रीडा साहित्याच्या आयातीत घट होत असल्याचे सरकारने म्हटले आहे. चीनमधून या उत्पादनांची आयात २०१८-१९ मध्ये ४५१ दशलक्ष डॉलर्सवरून २०२१ मध्ये सुमारे...

भेसळयुक्त चहा पावडर जप्त अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

मुंबई : शिवडी परिसरातील एका व्यापाऱ्याकडून भेसळयुक्त चहा पावडर व खाद्यरंग या अन्न पदार्थाचा ८५ हजार २४० रुपयांचा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केल्याची माहिती विभागाने दिली आहे. शिवडी पोलीस...

आगामी काळात सौंदर्य आणि आरोग्य उद्यमशिलता क्षेत्रात 70 लाख युवकांसाठी भारत रोजगार निर्मिती करणार-...

नवी दिल्ली : आगामी काळात भारताला 70 लाखांहून अधिक कुशल मनुष्यबळाची गरज भासेल, असे केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्यमशिलता मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांड्ये यांनी म्हटले आहे. भारताच्या लोकसंख्येत 62...

कॉमोरोस आणि सीयरा लिओनचा यशस्वी दौरा आटपून उपराष्ट्रपती मायदेशी परतले

नवी दिल्ली : कॉमोरोस आणि सीयरा लिओनचा यशस्वी दौरा आटपून उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू मायदेशी परतले आहेत. नव भारताच्या यशोगाथेत सहभागी होण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी कॉमोरोस येथे भारतीय समुदायासमोर बोलताना...