फ्रान्स, युएई आणि बहरीन दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन

मी 22 ते 26 ऑगस्ट 2019 दरम्यान फ्रान्स, युएई आणि बहरीनचा दौरा करणार आहे. नवी दिल्ली : माझा फ्रान्स दौरा मजबूत धोरणात्मक भागीदारीचे प्रतिबिंब आहे ज्याला दोन्ही देश खुप महत्व...

2020 ऑलिम्पिक साठी कृती आराखडा

नवी दिल्ली : 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक साठी अधिकाधिक खेळाडू पात्र ठरावेत यासाठी राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाच्या माध्यमातून सरकार खेळाडूंना साहाय्य करत आहे. युवा आणि क्रीडा मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार...

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं आज १७२ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं आज १७२ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला. आज सकाळपासून सुमारे ४४ लाख नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण...

अनुसूचित जाती आणि जमाती दुरुस्ती विधेयक २०२२ संसदेत मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :अनुसूचित जाती आणि जमाती दुरुस्ती विधेयक, २०२२ काल संसदेनं मंजूर केलं आहे. आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी हे विधेयक आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन दिशा...

वेतन संहिता विधेयक 2019 राज्यसभेत मंजूर

नवी दिल्ली : राज्यसभेत विचारमंथन व चर्चेनंतर आज वेतन संहिता विधेयक  2019  मंजूर करण्यात आले.  लोकसभेने यापूर्वी 30 जुलै 2019 रोजी हे विधेयक मंजूर केले आहे. या विधेयकाचे राष्ट्रपतींच्या...

फीट इंडिया ही देशातल्या प्रत्येक नागरिकाची चळवळ होणं गरजचं – युवक कल्याण आणि खेळ...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फीट इंडिया चळवळ ही देशातल्या प्रत्येक नागरिकाची चळवळ होणं गरजचं आहे, असं युवक कल्याण आणि खेळ मंत्री रिजीजू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं राज्यांच्या...

ओमायक्रॅानच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर ख्रिसमस आणि नवं वर्षानिमीत्त समारंभांचं आयोजन करू नये, डॉ....

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या ओमायक्रॅान या नव्या प्रकारानं बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी ख्रिसमस आणि नव्या वर्षानिमीत्त समारंभांचं आयोजन करू नयेत, असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त...

विधानपरिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी १९ ऑगस्टला निवडणूक

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या औरंगाबाद-जालना या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 19 ऑगस्ट 2019रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. औरंगाबाद-जालना या स्थानिक स्वराज्य...

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघ पराभूत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडमधल्या क्वीन्सटाऊनमध्ये झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडनं या संघाला ३ गड्यांनी पराभूत केलं. नाणेफेक जिंकून भारतानं फलंदाजीचा निर्णय...

भारतीय सैन्य दिनानिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांसह मान्यवरांच्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय सैन्य दिनानिमित्त आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अनुराग ठाकूर तसंच इतर मान्यवरांनी भारतीय सेना आणि देशवासियांना शुभेच्छा दिल्या...