संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज निर्धारित वेळेपेक्षा एक दिवस आधी अनिश्चित काळाकरता स्थगित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज निर्धारित वेळेपेक्षा एक दिवस आधी अनिश्चित काळाकरता स्थगित झालं. संसदेचं हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबरला सुरु झालं होतं आणि ते उद्यापर्यंत...
प्रधानमंत्री उद्यापासून जर्मनी, डेनमार्क आणि फ्रान्सच्या दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून जर्मनी, डेनमार्क, फ्रान्सच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या वर्षातला त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. तीन दिवसांच्या या दौऱ्यात, सर्वप्रथम जर्मनीमध्ये बर्लिन...
जलसंवर्धनासाठी जनचळवळ सुरु करण्याचे पंतप्रधानांचे जनतेला आवाहन
नवी दिल्ली : देशातल्या अनेक भागांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेने जलसंवर्धनासाठी जनचळवळ सुरु करावी आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे....
अमरनाथ भाविकांना कोणत्याही समस्येशिवाय दर्शन मिळणे ही सरकारची प्राथमिकता आहे – अमित शहा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमरनाथ भाविकांना कोणत्याही समस्येशिवाय दर्शन मिळणे ही सरकारची प्राथमिकता असल्याच केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत झालेल्या अमरनाथ यात्रा उच्चस्तरीय...
‘सत्तर साल आझादी, याद करो कुर्बानी’-देशभक्तीपर चित्रपट महोत्सवाचे आयोजन
नवी दिल्ली : देशातल्या प्रादेशिक भाषांतल्या चित्रपटांना प्रोत्साहन देऊन, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय विशेष प्रयत्न करत आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी...
44 व्या टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-2019 मध्ये इंडिया पॅवेलियनचे उद्घाटन
नवी दिल्ली : कॅनडातले भारताचे उच्चायुक्त विकास स्वरुप यांनी आज 44 व्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-2019 अर्थात टी आय एफ एफ मध्ये इंडिया पॅवेलियनचे उद्घाटन केले. यामुळे परदेशात भारतीय...
कलम ३७० रद्द केल्यामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये विकासाला गती मिळेल-उपराष्ट्र्पती
जम्मू आणि काश्मीरमधील सरपंचांशी साधला संवाद
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यामुळे विविध योजना आणि स्थानिक संस्था मजबूत करण्यासंबंधी 73 आणि 74 व्या घटनात्मक सुधारणा राबवण्याचा...
जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशात एकदिवसीय ‘राष्ट्रीय लोकअदालत’ उपक्रम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशात काल आयोजित एकदिवसीय ‘राष्ट्रीय लोकअदालत’ उपक्रमात जवळपास ७ हजार ७०० प्रकरणं निकाली काढण्यात आली.
दोन्ही प्रदेशात विविध ठिकाणी...
जीएसएलव्ही एमकेIII-एम 1 द्वारे चांद्रयान-2 चे यशस्वी उड्डाण
नवी दिल्ली : भारताच्या जीएसएलव्ही एमकेIII-एम 1 या उपग्रह प्रक्षेपक यानाद्वारे चांद्रयान-2 यशस्वीरित्या झेपावले. 3840 किलो वजनाचे हे चांद्रयान पृथ्वीभोवती सध्या फिरत आहे.
20 तासांच्या उलट गणतीनंतर जीएसएलव्ही एमकेIII-एम 1 या...
पेटीएम पेमेंटस बँकेला सेवा सुरू ठेवण्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदतवाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंटस बँकेला आपली सेवा सुरू ठेवण्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याआधी आरबीआय नं २९ फेब्रुवारीपासून पेटीएम बँकेचे व्यवहार बंद राहतील असं...








