निर्भया बलात्कार अणि हत्येप्रकरणी पुढला आदेश येईपर्यंत दिल्ली न्यायालयानं दोषींची फाशी पुन्हा एकदा लांबणीवर...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निर्भया बलात्कार अणि हत्येप्रकरणी पुढला आदेश येईपर्यंत दिल्ली न्यायालयानं दोषींची फाशी पुढं ढकलली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद राणा यांनी आज हा निर्णय दिला. दरम्यान,...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांचं अभिनंदन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षानं निर्विवादपणे सत्ता मिळवल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जॉन्सन यांचं अभिनंदन केलं आहे.
भारत आणि ब्रिटन यांच्यातील...
१५-१८ वयोगटातल्या मुलांना लस घेण्यासाठी १ जानेवारीपासून कोविन अॅपवर नोंदणी करता येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणाअंतर्गत १५-१८ वयोगटातल्या मुलांना लस घेण्यासाठी १ जानेवारीपासून कोविन अॅपवर नोंदणी करता येणार आहे. कोविन अॅपचे प्रमुख डॉ. आर.एस. शर्मा यांनी ही माहिती...
यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगचे लिलाव पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगचे लिलाव काल बेंगळुरुमध्ये पार पडले. अनेक तरुण क्रिकेटपटूंना यावेळी भरघोस बोली लागली. सर्वाधिक बोली लागलेल्या ११ खेळाडूंमधले ७ भारतीय आहेत. या...
पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, दोन जवान शहीद
नवी दिल्ली : जम्मू काश्मीर मधल्या कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार क्षेत्रात आज पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. या वेळी झालेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले असून एक नागरिक मृत्युमुखी...
फ्लिपकार्ट, अँँशमेझॉन कंपन्यांची सरकार चौकशी करणार : पियुष गोयल
नवी दिल्ली : बाजारातल्या इतर कंपन्यांचं आर्थिक नुकसान करणाऱ्या दरानं वस्तू विकल्या प्रकरणी वॉलमार्टच्या मालकीची फ्लिपकार्ट, आणि अँँमेझॉन या कंपन्यांची सरकार चौकशी करणार असल्याचं केंद्रिय वाणिज्य मंत्री पियुष गोयल...
होमियोपॅथी केंद्रीय परिषद (दुरुस्ती ) विधेयक, 2019 ला मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने होमियोपॅथी केंद्रीय परिषद (दुरुस्ती) मसुदा विधेयक, 2019 ला मंजुरी दिली आहे.
प्रभाव :
या विधेयकात केंद्रीय परिषदेचा अवधी सध्याच्या एक वर्षावरुन...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून नौदलाच्या किलर तुकडीला राष्ट्रपती सन्मानचिन्ह प्रदान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपतींचं सन्मानचिन्ह २२ व्या मिसाइल व्हेसल स्क्वॉड्रनला प्रदान केलं. किलर स्क्वॉड्रन नावानंही हे पथक ओळखलं जातं. निशान अधिकारी लेफ्टनंट युद्धी...
पीएमसी बँकेला युनिटी लघू वित्त बँकेत विलीन करण्याचा रिझर्व्ह बँकेचा प्रस्ताव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेनं पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेचं अर्थात पीएमसी बँकेचं सेंट्रम फायनान्सने सुरू केलेल्या युनिटी लघू वित्त बँकेत विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. याअंतर्गंत...
देशात काल बऱ्या झालेल्या रुग्णांपेक्षा नव्या कोरोनाबाधितांची संख्या जास्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल बऱ्या झालेल्या रुग्णांपेक्षा नव्या कोरोनाबाधितांची संख्या जास्त होती. देशभरात काल ८ हजार २५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ९ हजार ४१९ नव्या रुग्णांची नोंद...









