दहशतवादी संघटनांना होणारा निधी पुरवठा आणि बेकायदेशीर कारवाया सुरुच

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादी संघटनांना होणारा वित्तपुरवठा रोखण्यासाठी कडक उपाययोजना करुनही या दहशतवादी गटांना अजूनही निधी पुरवठा होत असून, त्यांच्या बेकायदेशीर कारवाया सुरुच आहेत,अशी माहिती आर्थिक कारवाई कृतीदलानं...

देशातील पहिला राष्ट्रीय खेळणी मेळा २७ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत भरविण्यात येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील पहिला राष्ट्रीय खेळणी मेळा २७ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून भरविण्यात येणार आहे. गांधीनगर इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या...

नागरिकत्व सुधारणा कायदा मागं घेण्याची शक्यता गृहमंत्री अमित शहा यांनी फेटाळली.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविध राजकीय पक्ष आणि समूहांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध केला असताना, केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी हा कायदा मागे घेण्याबाबतची शक्यता फेटाळून लावली आहे. हा...

भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दुसरा आणि दोन्ही संघांचा पहिलाच दिवसरात्र कसोटी क्रिकेट सामना आजपासून...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतला दुसरा, आणि दोन्ही संघांचा पहिलाच दिवसरात्र कसोटी क्रिकेट सामना आजपासून कोलकाता इथं इडन गार्डन्स मैदानावर सुरु होणार आहे. दिवस-रात्र...

ई-प्रशासन विषयक 22 वी राष्ट्रीय परिषद 8 आणि 9 ऑगस्टला शिलाँग येथे होणार

नवी दिल्ली : ई-प्रशासन विषयक 22 वी राष्ट्रीय परिषद यंदा येत्या 8 आणि 9 ऑगस्टला मेघालयची राजधानी शिलाँग येथे होणार आहे. केंद्र सरकारचा प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग,...

इक्बाल मिर्चि याच्याविरुद्ध कारवाईत सक्तवसुली संचालनालयाचे छापे

नवी दिल्ली : कुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहीम याचा साथीदार इक्बाल मिर्चि याच्याविरुद्ध कारवाईत सक्तवसुली संचालनालयाने मुंबईतल्या डझनभर आस्थापनांवरर छापे टाकले. हे छापे दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन संबंधित असून,...

भारत पुरूष दुहेरी गटाच्या उपांत्यफेरीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे फुझोऊ इथं सुरू असलेल्या बॅडमिंटन स्पर्धेतल्या पुरूष दुहेरी गटाच्या उपांत्य फेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा सामना इंडोनेशियाच्या मार्कस...

जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशात एकदिवसीय ‘राष्ट्रीय लोकअदालत’ उपक्रम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशात काल आयोजित एकदिवसीय ‘राष्ट्रीय लोकअदालत’ उपक्रमात जवळपास ७ हजार ७०० प्रकरणं निकाली काढण्यात आली. दोन्ही प्रदेशात विविध ठिकाणी...

युवकांमधे जलसंवर्धनाची सवय रुजण्यासाठी राज्यपालांनी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यपालांना युवक आणि विद्यार्थी समुदायांमधे जलसंवर्धनाच्या चांगल्या सवयींचा संदेश पोहचवण्याचं आवाहन केलं आहे. पुष्करम सारख्या पारंपरिक जल उत्सवाचा संदेश सर्वदूर पोहचवण्यासाठी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतील लाभार्थींबरोबर संवाद साधला, त्यावेळी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्ता ज्यावेळी मी, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतील लाभार्थींबरोबर संवाद साधत होतो, त्यावेळी एक अनुभव आला, आज सर्वांना एक प्रकारचा आनंद झाला आहे आणि त्याचबरोबर सर्वांना आश्चर्यही...