आंतरराष्ट्रीय अडथळे नाही तर जुनाट मानसिकता ही भारताच्या विकासातली मोठी समस्या – परराष्ट्रमंत्री एस....
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या विकासातली मोठी समस्या ही आंतरराष्ट्रीय अडथळे नसून देशातली जुनाट मानसिकता आहे, असं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्लीत चौथ्या रामनाथ गोयंका...
पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या २३ नागरिकांना भारताचे नागरिकत्व प्रदान
मुंबई : पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या अल्पसंख्याक समाजातील 23 नागरिकांना आज गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर व गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले.
पूर्वीपासून पाकिस्तानात...
अरुण जेटली यांचे निधन, उपराष्ट्रपतींकडून शोक व्यक्त
नवी दिल्ली : उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अरुण जेटली हे उत्कृष्ट संसदपटू, कायदेतज्ज्ञ, विद्वान, उत्कृष्ट प्रशासक आणि...
सरकारी, खासगी विमा कंपन्यांकडून कोरोनासाठी विशेष वीमा योजना सादर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या देशभर सुरु असलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सरकारी आणि खासगी वैद्यकीय विमा कंपन्यांनी कोरोना कवच आणि कोरोना रक्षक नावाने अल्प मुदतीच्या आणि कमी प्रिमिअमच्या नवीन...
बार्ज पी ३०५ तराफ्यावरच्या १८८ जणांना वाचवण्यात भारतीय नौदलाला यश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तौक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात भरकटलेल्या तराफांवर काम करणाऱ्या २२ कर्मचाऱ्यांचे मृतदेह आतापर्यंत हाती लागले आहे. लष्कराच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली आहे. बार्ज पी ३०५ या तराफेवर...
ट्रायनं व्होडाफोन- आयडियाला बजावली कारणे दाखवा नोटीस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्होडाफोन- आयडियानं जलद 4-जी नेटवर्क आणि जलद इंटरनेट या बाबत घोषीत केलेल्या नवीन योजनांमधे पारदर्शिता नसल्यानं त्या वादग्रस्त आहेत, असं म्हणत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण...
१ जुलै ते १२ ऑगस्टपर्यंतच्या नियमित गाड्यांच्या आरक्षित तिकीटांचे सर्व पैसे परत देण्याचा रेल्वेचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रवाशांनी १ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीतल्या नियमित गाड्यांच्या आरक्षित केलेल्या रेल्वे तिकीटाचे सर्व पैसे परत देण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. नियमित वेळापत्रकानुसार धावणाऱ्या...
देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ४९ पूर्णांक ९४ शतांश टक्क्यावर
नवी दिल्ली : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सातत्यानं वाढत असून बरे होणाऱ्यांची टक्केवारी ४९ पूर्णांक ९४ शतांश टक्के झाली आहे. या आजारातून बरे झालेल्यांची एकूण...
देशात 21 नवे ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यास तत्वतः मान्यता
नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशात 21 नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यास 'तत्त्वतः' मान्यता दिली आहे. हे विमानतळ पुढीलप्रमाणे- गोव्यातील मोपा, महाराष्ट्रातील नवी मुंबई, शिर्डी आणि सिंधुदुर्ग, कर्नाटकातील कलबुर्गी, विजयपुरा, हसन...
समाजमाध्यमांवर पसरविण्यात आलेलं वृत्त खोटं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार वस्तू आणि सेवाकराचा परतावा देण्यासाठी सरकारनं ऑनलाईन प्रक्रिया सुरु केली आहे, असं समाजमाध्यमांवर पसरविण्यात आलेलं वृत्त खोटं असल्याचं सरकारनं स्पष्ट...











