सायबर खंडणीचे प्रकार वाढले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अश्लील संकेतस्थळांना भेट देणाऱ्यांकडे खंडणी मागितल्याची प्रकरणं गेल्या काही दिवसात वाढली असल्याचं राज्य पोलीसांना आढळलं आहे.
सायबर गुन्हे विभागाचे प्रमुख बलसिंग राजपूत यांनी सांगितलं की अशा...
राज्यसभेत अशासकीय प्रस्तावांवर चर्चा सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेत आज राज्य सूचीमधून समावर्ती सूचीत हस्तांतरीत केलेल्या विषयांचा परत राज्य सूचीत समावेश करण्यासाठी घटना दुरुस्तीसह इतर आवश्यक उपाय योजना करण्यासाठीदृष्टीनं एका अशासकीय प्रस्तावावर आज...
आगामी दशक हे शिकण्याची इच्छा असलेल्या आणि नव्या कल्पनाचं स्वागत करणाऱ्या समाजाचं – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी दशक हे शिकण्याची इच्छा असणाऱ्या आणि नविन कल्पनाचं स्वागत करणाऱ्या समाजाचं असणार आहे आणि म्हणूनच लोकशाही, पारदर्शकता आणि खुल्या मनाच्या समाजाला प्रगतीची संधी आहे,...
ड्रोन्स आणि ड्रोन्स साठी आवश्यक भागांसाठी पीएलआय अंतर्गत ३० कोटी रुपये वितरित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ड्रोन्स आणि ड्रोन्स साठी आवश्यक भागांसाठी सरकारनं वर्ष २०२२-२३ मध्ये लाभार्थ्यांना पीएलआय अर्थात उत्पादन प्रोत्साहन योजने अंतर्गत ३० कोटी रुपये वितरित केले आहेत. नागरी हवाई...
प्राथमिक कृषी पतसंस्थांना प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राच्या कक्षेत आणण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्राथमिक कृषी पतसंस्थांना प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राच्या कक्षेत आणण्याचा निर्णय केंद्र सरकार नं घेतला आहे. नवी दिल्ली इथं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि रसायने आणि...
भारताच्या शास्त्रसाठ्यामध्ये स्वयंचलित हॉवित्झर तोफची भर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी गुजरात राज्यातल्या हाजिरा इथं ५१ वी के ९ वज्र’ नावाची स्वयंचलित हॉवित्झर तोफ देशाला अर्पण केली. लार्सन अँड टुब्रो कंपनीनं तयार...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्यांबरोबर बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या सुधारीत कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी आज बैठक झाली. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह...
मंदी रोखण्यासाठी आधीच्या सरकारसारखा केवळ देखावा म्हणून खर्च करण्याची चूक हे सरकार करणार नाही,...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंदी रोखण्यासाठी आधीच्या सरकारसारखा केवळ देखावा म्हणून खर्च करण्याची चूक हे सरकार करणार नाही, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. त्या काल नवी दिल्ली इथं...
अभियंता दिनानिमित्त सर्व अभियंत्यांना प्रधानमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभियंता दिनानिमित्त सर्व अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या प्रगतीसाठी त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि समर्पण महत्त्वाचे असल्याचे प्नधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. ते...
पालकांचे वार्षिक उत्पन्न ६ लाखांच्या आत असणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशी विमान प्रवासाचे आगाऊ भाडे मिळणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत परदेशी विद्यापीठात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न...











