चीनला सहकार्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ञांचे पथक चीनला रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणुच्या संसर्ग रोखण्यात चीनला सहकार्य करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने चीनमध्ये आंतरराष्ट्रीय तज्ञांचे पथक पाठवले आहे. दरम्यान चीनमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे दगावलेल्यांची संख्या ९०९...

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 च्या उधमपूर – रामबाण विभागातला जैसवाल पूल पूर्ण झाला –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू- काश्मिर इथल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 च्या उधमपूर - रामबाण विभागातल्या चेनाब नदीवरील 2 मार्गिका असणारा जैसवाल पूल पूर्ण झाला असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री...

बाजारपेठेत शेतमाल वेळेवर पोहोचावा यासाठी ‘किसान रथ’ हा मोबाईल अॅंप विकसित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र शासनाच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं देशभरातील शेतकरी, व्यापारी, शेतकरी उत्पादक कंपनी आदी घटकांच्या उत्पादित शेतमाल बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्याकरिता करावी लागणारी कसरत कमी व्हावी आणि...

भारतीय लष्कराचा राजस्थानच्या वाळवंटात संयुक्त संरक्षण सराव

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचा दक्षिण विभाग आणि हवाई दलाने येत्या 29 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत राजस्थानच्या वाळवंटात संयुक्त संरक्षण सराव आयोजित केला आहे. जमीन आणि अवकाश अशा...

स्टार्ट अप फेस्ट चे उद्घाटन गडकरींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

नागपूर : विदर्भातील युवकांच्या क्षमता, कर्तृत्व व विद्वत्ता वृद्धिगंत करणे हे त्यांच्याच हाती असून उपलब्ध संधीचा लाभ घेऊन त्यांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनावे. त्यांनी नवकल्पनांना उद्योगात...

लहान मुलं आणि नवजात बालकांच्या सुरक्षेसाठी पूर्ण तयारी करावी- राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन केंद्रासह राज्य सरकारांनी लहान मुलं आणि नवजात बालकांच्या सुरक्षेसाठी पूर्ण तयारी करावी असं निर्देश राष्ट्रीय बाल...

जम्मू-कश्मीरच्या जनतेवर पाकिस्ताननं लादलेलं छुपं युद्ध अद्यापही संपुष्टात नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरच्या जनतेवर पाकिस्ताननं लादलेलं छुपं युद्ध अद्याप संपुष्टात आलं नसल्याचं जम्मू-कश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितलं आहे. ते गंदरबाल आणि हंदवाडा इथं पोलिस दरबार कार्यक्रमात...

देशभरातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन

नवी दिल्ली : घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे यंदा जयंती साधेपणाने साजरी केली जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, आणि...

‘बार्डो’ चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

दिल्ली : 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली. यामध्ये ‘बार्डो’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावरील चित्रपटांमध्ये...

संपूर्ण देशभरातील नागरिकांनी लसींवर विश्वास दाखवला – डॉ. हर्षवर्धन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काल सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांशी संवाद साधून जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवसाच्या कामाचा आढावा घेतला. लसींबाबत...