धर्म, जात आणि भाषेच्या आधारे देशात फूट पाडू पाहणाऱ्या नकारात्मकतेपासून दूर राहण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला धर्म, जात आणि भाषेत विभाजित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नकारात्मकतेपासून दूर राहण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुजरातमधील केवडिया...

२०२१ ऑक्टोबर आणि सप्टेंबर या कालावधीत भारत हा जगातला सर्वात मोठा साखर उत्पादक आणि...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑक्टोबर आणि सप्टेंबर २०२१ – २२ या कालावधीत भारत हा जगातला सर्वात मोठा साखर उत्पादक आणि ग्राहक देश ठरला आहे. देशात वर्ष २०२१ – २२ च्या...

लखनऊमध्ये 5 ते 8 फेब्रुवारी 2020 दरम्यान 11 व्या डिफेक्सोचे आयोजन

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये पहिल्यांदाच डीफएक्सपो इंडिया -2020 च्या 11व्या द्विवार्षिक प्रदर्शनाचे आयोजन होणार आहे. हे प्रदर्शन भारतीय संरक्षण उद्योगाला त्याच्या क्षमतेचे प्रदर्शन करण्याची आणि त्यांच्या...

दुसऱ्या क्रिकेट कसोटीत भारताकडं ५८ धावांची आघाडी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जोहान्सबर्ग इथं भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सुरु असलेलया दुसऱ्या क्रिकेट कसोटीत काल दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या दुसऱ्या डावात २ बाद ८५ धावा झाल्या होत्या. दक्षिण...

ज्येष्ठ सर्वोदयी आणि विनोबांचे निकटवर्ती रामभाऊ म्हसकर यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ सर्वोदयी आणि विनोबांचे निकटवर्ती रामभाऊ म्हसकर यांचं काल सायंकाळी पुसद इथं निधन झालं. ते ९६ वर्षाचे होते. कर्नाटकातल्या जमखंडी गांवचे रामभाऊ १९४५ साली गांधीजींच्या सेवाग्राम...

कोविड-19 च्या लसीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढवा – केंद्र सरकारची राज्यांना सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-19 च्या लसीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढवावा असं केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी काल राज्यांचे आरोग्य...

देशभरात औषधं आणि वैद्यकीय साधनांचा पुरवठा सुरळीतपणे व्हावा याची सुनिश्चिती करण्याचं प्रधानमंत्र्यांच आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात औषधं आणि वैद्यकीय साधनांचा पुरवठा सुरळीतपणे व्हावा यासाठी पुरवठादारांची साखळीही अबाधित राहील याची देशातल्या औषध उत्पादन उद्योग क्षेत्रानं सुनिश्चिती करावी असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र...

महाराष्ट्र आणि कर्नाटकात पूरग्रस्त भागात लष्कराचे मदत आणि बचावकार्य वेगात

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये पावसाची संततधार आणि ठराविक काळाने होणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे. काही मोठ्या जलाशयांमधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे देखील पाणीपातळीत वाढ झाली आहे....

१०१ संरक्षण उत्पादनांच्या आयातीवर बंदी घालण्याचा संरक्षण मंत्रालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्रालयानं १०१ संरक्षण उत्पादनांच्या आयातीवर टप्प्याटप्प्यानं बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. बंदी घातलेली सर्व उत्पादनं भारतातच तयार केली जातील अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ...

देशातल्या ६ लाख गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मोहिमेचा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडून...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आज प्रयागराजहून स्वच्छ भारत कार्यक्रमाचा आरंभ केला. चंद्रशेखर आजादांच्या पुतळ्याला हार घालून आणि चंद्रशेखर आजाद उद्यानात रोप...