जम्मू-काश्मीरमध्ये कोरोनाचे ४०० संशयित रुग्ण देखरेखीखाली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, जम्मू-काश्मीरमध्ये ४०० संशयितांना रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. जम्मू शहरात सातवरी आणि सरवाल भागात या संशयितांवर लक्ष ठेवलं जात आहे. खबरदारी म्हणून...

इंग्लंडमधील लेश्टर मैदानाला क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांचं नाव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंड मधल्या लेश्टर मैदानाला विख्यात फलंदाज सुनील गावस्कर यांचं नाव देऊन तिथल्या क्रीडांगण प्रशासनानं गावस्कर यांचा सन्मान केला आहे. गावस्कर यांना आजपर्यंतचा सर्वाधिक कुशल फलंदाज मानलं जातं....

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्यावर प्रधानमंत्र्यांनी घेतली राष्ट्रपतीची भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. देशातल्या सद्यस्थितीबद्दल तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या ताज्या घडामोडींविषयी यावेळी प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रपतींना...

एका क्रांतीकारी प्रवासाचे आपण साक्षीदार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशानं गेल्या पाच वर्षात प्रगती साधली असून एका क्रांतीकारी प्रवासाचे आपण साक्षीदार आहोत, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ते नवी दिल्लीत एका...

सीबीआयसी आणि सीबीडीटी मध्ये माहितीची देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी सामंजस्य करार

नवी दिल्ली : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळ (सीबीआयसी) या दोन्ही संघटनांमध्ये माहितीची आदानप्रदान करण्यासाठी आज सामंजस्य करार झाला. सीबीडीटीचे अध्यक्ष प्रमोद चंद्र मोदी...

युएई येथे होणाऱ्या तेराव्या आयपीएल क्रीडा स्पर्धाच्या वेळपत्रक जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युएई येथे येत्या 19 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या  IPL क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक आज BCCI अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं जाहीर केलं. स्पर्धेच्या प्रथेनुसार सलामीचा सामना...

रचना बदललेल्या नव्या विषाणूविरोधातही लस प्रभावी ठरेल, आरोग्य मंत्रालयाचा विश्वास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): रचना बदललेल्या नव्या विषाणूविरोधातही लस प्रभावी ठरेल असा विश्वास आरोग्य मंत्रालयानं व्यक्त केला आहे. सध्या तयार होत असलेल्या लसी नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयुक्त ठरणार...

सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री, राजकुमार फैजल बिन फरहान अल सौद आज प्रधानमंत्र्यांची भेट घेणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री, राजकुमार फैजल बिन फरहान अल सौद आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधानांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी ही भेट होणार आहे....

कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रात कठोर उपाययोजना राबवण्याचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड रुग्णसंख्येत झालेली अभूतपूर्व वाढ लक्षात घेता, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधीत क्षेत्रात योग्य कोवीड व्यवस्थापन करून कठोर उपायोजना राबवाव्यात असे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्य...

देशात अडकलेल्या ७६९ परदेशी पर्यटकांना मदत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनापासून बचावामुळे देशभरात लागु असलेल्या संचारबंदीच्या काळात देशात अडकलेल्या ७६९ परदेशी पर्यटकांची माहिती आत्तापर्यंत मिळाली असून त्यांना आवश्यक मदत पुरवली असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं...