दिल्ली उच्च न्यायालयात नव्या ९ न्यायाधीशांची नियुक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली उच्च न्यायालयात नऊ न्यायाधीशांच्या नियुक्तीची घोषणा राष्ट्रपतींनी केली आहे. कायदा आणि न्याय मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केल्याप्रमाणं तारा वितस्ता गंजू, मिनी पुष्कर्ण, विकास...

सोनिया गांधींना २५ ऐवजी २६ तारखेला समन्स बजावण्यासाठी ईडीची नवी नोटीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना या महिन्याच्या २५ ऐवजी २६ तारखेला समन्स बजावण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने नवी नोटीस पाठवली आहे. यापूर्वी त्यांना २५...

लोकसभेच्या ३ आणि १४ राज्यांमधल्या विधानसभेच्या ३० जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणूक आयोगानं आज ३ लोकसभा मतदार संघांच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या. मध्य प्रदेशातील खांडवा मतदारसंघ, हिमाचल प्रदेशातील मंडी आणि  दादरा नगर हवेली मतदारसंघांची पोटनिवडणूक येत्या ३०...

अग्नीपथ लष्करी भर्ती योजनेला आव्हान देणाऱ्या याचिका दिल्ली उच्च न्यायालयाला हस्तांतरित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लष्करासंबंधित  ‘अग्निपथ’ योजनेला आव्हान देणा-या याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली उच्च न्यायालयात वर्ग केल्या. या संदर्भात मोठ्या संख्येनं दाखल होणाऱ्या याचिका इष्ट आणि योग्य नाहीत,...

गगनयान मोहीम ही 21 व्या शतकात भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी ठरेल, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रस्तावित गगनयान मोहीम ही 21 व्या शतकात भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी असेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरुन मन की बात कार्यक्रमात देशवासियांशी संवाद...

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार आहेत.त्यामुळे आकाशवाणी मुंबई केंद्रावरून रोज प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र आज ६ वाजून ४५ मिनिटांनी...

जमिनीचा आकार लक्षात न घेता सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना पीएम-किसान योजना लागू

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत सर्व शेतकऱ्यांना पीएम-किसान योजना लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्यांना दिलेल्या प्रमुख आश्वासनाची पंतप्रधान मोदी यांच्याकडून पूर्तता आता 14.5 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...

एड्स विरोधी दिनानिमित्त केंद्र सरकारचा राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण जगाची समस्या असलेल्या एड्स या रोगा विषयी जागरूकता निर्माण व्हावी म्हणून आज एड्स विरोधी दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. HIV मूळ असलेल्या...

ईशान्य दिल्लीतल्या हिंसाचारावर राज्यसभेत उद्या चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईशान्य दिल्लीतल्या हिंसाचारावर राज्यसभेत उद्या चर्चा होईल. राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांची मागणी मान्य करत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी उद्या दिवाळखोरी...

थकीत वस्तू आणि सेवाकराच्या भरपाईपोटी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून ६ हजार कोटी रुपयांचा आठवा हप्ता...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : थकीत वस्तू आणि सेवाकराच्या भरपाईपोटी केंद्रीय अर्थ मंत्रालयानं सहा हजार कोटी रुपयांचा आठवा हप्ता वितरीत केला आहे. यापैकी ५ हजार ५१६ कोटी रुपये २३ राज्यांसाठी...