प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी तज्ञ डॉक्टरांशी विडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली जनता निरोगी ठेवण्याची, आयुष क्षेत्राची दीर्घ परंपरा असून, आज कोविड-१९ सारख्या आजाराचा सामना करण्यात या शाखांची भूमिका अधिकच महत्वाची आहे, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
पॅरासाइट चित्रपटला ऑस्कर पुरस्कार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक चित्रपट क्षेत्रात सन्मानाच्या समजल्या जाणाऱ्या ९२ व्या ऑस्कर पुरस्कार आज अमेरिकेतल्या लॉस एंजलीस मध्ये प्रदान करण्यात आले. दक्षिण कोरियाच्या पॅरासाइट या चित्रपटानं सर्वोकृष्ट चित्रपटासह...
सर्वोच्च न्यायालयानं पश्चिम बंगाल मदरसा सेवा आयोग कायदा ग्राह्य ठरवल्याने मदरशांमध्ये शिक्षकांच्या नियुक्त्यांचा मार्ग...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयानं, पश्चिम बंगाल मदरसा सेवा आयोग कायदा ग्राह्य ठरवला असून राज्यातल्या मदरशांमध्ये शिक्षकांच्या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. या कायद्यांतर्गत स्थापन केलेल्या आयोगाकडून शिक्षकांच्या...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जालियनवाला बाग स्मारकाचं लोकार्पण होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नव्यानं उभारण्यात आलेल्या जालियनवाला बाग स्मारकाचं लोकार्पण होणार आहे. आज सायंकाळी व्हिडीओ कॉन्फेरंसिन्गच्या माध्यमातून प्रधानमंत्री या स्मारकाचं लोकार्पण करतील....
देशात बुधवारी ४१ हजार ७२६ रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात बुधवारी ४१ हजार ७२६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले, तर ४२ हजार ९८२ नव्या बाधितांची नोंद झाली. आत्तापर्यंत देशभरातले एकूण ३ कोटी ९ लाख...
परदेशात फरार होणाऱ्या आर्थिक घोटाळेबाजांवर कारवाईसाठी सरकारचे कठोर निर्देश
नवी दिल्ली : आर्थिक घोटाळे करून परदेशात फरार होणाऱ्या किंवा जाणीवपूर्वक बँकांची कर्जे थकवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारने कठोर निर्देश जारी केले आहेत. यासाठी एका अधिकृत मूलस्रोताकडून म्हणजे भारत सरकारच्या...
अंमली पदार्थ मुक्त भारत साकारण्यासाठी प्रत्येकानं योगदान द्यावं- प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या समाजातली अंमली पदार्थांची कीड नष्ट करण्यासाठी तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात कौतूक केलं आहे. जागतिक अंमली पदार्थ विरोधी...
आज सशस्त्र दल निशाण दिवस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज सशस्त्र दल निशाण दिवस साजरा करण्यात येत आहे. देशाचं रक्षण करणार्या शहीद तसंच सैनिकांच्या सन्मानासाठी दरवर्षी 7 डिसेंबरला हा दिवस साजरा केला जातो.
सशस्त्र...
असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांना तात्काळ साहाय्य करावं अशी सोनिया गांधी यांची मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, अनेक ठिकाणी लॉकडाऊन केल्यामुळे, असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांना तात्काळ साहाय्य करावं अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या हंगामी राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना...
‘उडान’ च्या चौथ्या टप्प्याची सुरुवात -ईशान्य भारत, डोंगराळ राज्यं,जम्मू आणि काश्मीरसह लडाख प्रदेशांवर भर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या दुर्गम आणि प्रादेशिक भागांशी अधिक जास्त प्रमाणात संपर्क वाढवण्यासाठी उडान अर्थात देशाच्या सामान्य नागरिकाला उड्डाणाची संधी या योजनेच्या चौथ्या टप्प्याची कालपासून सुरुवात झाली.
या टप्प्यात...











