हिमाचल प्रदेशात सर्व पात्र लाभार्थींना कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची पहिली मात्रा पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशमधील आरोग्य कर्मचारी आणि लसीकरण मोहिमेतील लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्राणलीच्या माध्यमातून आज सकाळी ११ वाजता संवाद साधणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूरही...
देशाचे हित आणि संविधानाचा विचार करून निर्णय घ्या पंतप्रधानांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांना सल्ला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केवडिया इथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मसुरी इथल्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीतल्या प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केलं. नागरी प्रशासन सेवेतील अधिकारी म्हणून ...
मुंबई-गोवा महामार्गच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं चौपदरीकरणाचं काम ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोकणवासीयांच स्वप्न असलेल्या मुंबई-गोवा महामार्गच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं चौपदरीकरणाचं काम जवळपास ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण झालं आहे. खारेपाटण ते कलमठ आणि कलमठ ते झाराप असे दोन टप्पे...
आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून २९ लाख ८७ हजार ६४१ कोटी रुपयांचे विशेष...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज १२ योजनांद्वारे एकूण २९ लाख ८७ हजार ६४१ कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले....
जीएसटी भरण्यासाठीची मुदत वाढवण्याची कर संघटना आणि व्यापाऱ्यांची मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे देशामध्ये लॉकडाऊन असल्यानं कर लेखापरीक्षण अहवाल, जीएसटी विवरणपत्रं भरण्यासाठी पुरेसा अवधी न मिळाल्यानं ते भरण्यासाठीची मुदत वाढवण्याची मागणी विविध कर संघटना आणि व्यापाऱ्यांनी केंद्रीय...
भारताच्या पहिल्या आरआरटीएस रेल्वेची पहिली झलक
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतल्या आत्मनिर्भर भारत अभियानात पायाभूत सुविधा हा एक महत्वाचा स्तंभ आहे. हाय स्पीड,हाय फ्रिक्वेन्सी असलेली ही आरआरटीएस प्रवासी रेल्वेची संपूर्ण निर्मिती,केंद्र सरकारच्या 'मेक...
पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं व्यापार मंडळाची बैठक पार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली इथं दूरदृश्य प्रणालीद्वारे व्यापार मंडळाची बैठक पार पडली. २०२१- २०२६ चे परकीय व्यापार धोरण आणि...
जगातली सर्वात तरुण अभियांत्रिकी शक्ती हेच भारताचं सर्वात मोठं सामर्थ्य- नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या हिरे आणि दागिने उद्योग क्षेत्रामध्ये विकासाची पूर्ण क्षमता असून या क्षेत्राची निर्यात २५ अब्ज अमेरिकी डॉलर्सचा टप्पा गाठू शकते असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी...
पी.व्ही सिंधु हिचा ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्या फेरीत प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी.व्ही सिंधु हिनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या फेरीसाठी झालेल्या सामन्यात सिंधु हिनं मलेशियाच्या सोनिया...
मालमत्तांच्या रोखीकरणामुळं देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी मिळत आहे – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वापरात नसलेल्या आणि क्षमतेपेक्षा कमी वापर होत असलेल्या मालमत्तांचं रोखीकरण करायचा धाडसी निर्णय केंद्र सरकारनं घेतला, त्यामुळेच देशाच्या अर्थव्यवस्थेला नव्यानं उभारी देणारे बदल घडून घेत...











