पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, दोन जवान शहीद

नवी दिल्ली : जम्मू काश्मीर मधल्या कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार क्षेत्रात आज पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. या वेळी झालेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले असून एक नागरिक मृत्युमुखी...

महसूल वसुली प्रक्रीयेत स्थिरता येत नाही तोपर्यंत वस्तु आणि सेवा कराच्या दरात वाढ नाही....

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तु आणि सेवा कराच्या दरात बदल करायचे किंवा नाहीत याबाबतचा विचार, वर्षातून एकदाच केला जाऊ  शकतो, असा विचार प्रत्येक बैठकीत केला जाऊ शकत नाही असं...

लखनऊ इथे संरक्षण विषयक प्रदर्शन संपन्न

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लखनऊ इथे आयोजित केलेल्या संरक्षण विषयक प्रदर्शनाचा आज समारोप झाला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग समारोप समारंभाचे अध्यक्ष होते. मात्र जनतेसाठी हे प्रदर्शन उद्या दुपारपर्यंत खुले राहणार...

परराज्यातल्या लोकांना त्यांच्या राज्यातील रेल्वेस्थानकांपर्यंत नेऊन सोडलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराज्यातल्या लोकांना त्यांच्या राज्यात सुखरूप पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं उपलब्ध करून दिलेल्या सुविधेअंतर्गत, काल पर्यंत ४१ हजार ८७४ बस फेऱ्यांच्या माध्यमातून, ५ लाख...

भारतीय व्यवस्थापन संस्था सुधारणा विधेयक २०२३ ला आज राज्यसभेची मंजूरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय व्यवस्थापन संस्था अर्थात IIM सुधारणा विधेयक २०२३ ला आज राज्यसभेची मंजूरी मिळाली. हे विधेयक लोकसभेत याआधीच मंजूर झालं आहे. आता राष्ट्रपतींची मंजूरी मिळाल्यावर या...

मोदी सरकार कर्मचाऱ्यांचे हित जपण्यासाठी वचनबद्ध आहे आणि त्यांच्या सर्व समस्या न्याय्य पद्धतीने सोडविल्या...

नवी दिल्‍ली : केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), प्रधानमंत्री कार्यालयातील राज्यमंत्री, कार्मिक, तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, अणुउर्जा आणि अंतराळ या विभागांचे मंत्री डॉ. जितेंद्र प्रधान यांनी आज...

भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे विविध पैलू मांडणारी मालिका येत्या रविवारपासून DD National या वाहिनीवर सुरू...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे विविध पैलू मांडणारी ‘स्वराज- भारत के स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा’ ही मालिका येत्या रविवारपासून DD National या वाहिनीवर सुरू होणार आहे....

स्थलांतरित कामगारांसाठी त्यांच्या कौशल्यानुसार रोजगार योजना राबवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्यांना निर्देश

नवी दिल्ली : आपल्या राज्यात परत आलेल्या स्थलांतरित कामगारांना त्यांच्या कौशल्यानुसार रोजगार देण्याच्या योजना राबवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि राज्य सरकारांना दिले आहेत. आज या संदर्भात झालेल्या सुनावणी...

आर्थिक समावेशनाद्वारे विकासाचं नवं प्रारुप भारताने घडवलं असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक समावेशनाद्वारे विकासाचं नवं प्रारुप भारताने घडवलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अंदमान बेटांवर पोर्ट ब्लेअर इथल्या वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन...

फायझर बायो एन्टेकच्या कोरोना प्रतिबंधक लसीचा आपत्कालीन वापर करायला मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक आरोग्य संघटनेनं फायझर बायो एन्टेकच्या कोरोना प्रतिबंधक लसीचा आपत्कालीन वापर करायला मंजुरी दिली आहे. त्यामुळे युरोप आणि उत्तर अमेरिकेत यापूर्वीच उपलब्ध असलेल्या या लसीचा...